उस्मानाबाद नगर परिषदेच्या आस्थापनेवर वैद्यकीय पदांच्या एकूण ३२ जागा


उस्मानाबाद नगर परिषदेच्या आस्थापनेवर वैद्यकीय पदांच्या एकूण ३२ जागा

उस्मानाबाद नगर परिषद, उस्मानाबाद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ३२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३२ जागा
फिजिशियन डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस, बीएएमएस/ बीएचएमएस), को-ऑर्डिनेटर, स्वीपर, नर्सिंग स्टाफ/ वॉर्ड बॉय, लॅबोरेटरी टेक्निशियन आणि रिसेप्शनिस्ट पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्याधिकारी, नगर परिषद, उस्मानाबाद.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १३ ऑक्टोबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा                                                 अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

येथे चौकशी करा.

मोबाईल अ‍ॅप (नौकरी पोर्टल) Android Developers

शासकीय संगणक टायपिंग कोर्से (प्रवेश सुरु)

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

नवीन सभासद नोदणी चालू आहे

साथ तुमची सेवा आमची

0087337
Visit Today : 36
Visit Yesterday : 119
This Month : 2337
Total Hits : 259629
Your IP Address: 34.236.245.255

????धन्यवाद , आभारी आहे.
कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती,
व आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.
तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
?? साथ तुमची, सेवा आमची ??
घरी रहा,सुरक्षित रहा
कोरोना हरेल, देश जिंकेल
http://www.diitnmk.in/
Education+Classess+Training=D.i.i.T
आपलाच :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर) 8308118788/9766628706
“https://wa.me/918308118788”