(NMMC) नवी मुंबई महानगरपालिकेत 520 जागांसाठी भरती


(NMMC) नवी मुंबई महानगरपालिकेत 520 जागांसाठी भरती

NMMC Recruitment 2021

NMMC RecruitmentNavi Mumbai Municipal Corporation, NMMC Recruitment 2021 (Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2021) for 520 MD Medicine, Medical Microbiologist, Intensivist, Junior Medical Officer, Staff Nurse, Lab Technician, ANM, Bedside Assistant, &  Junior Lab Technician Posts. www.diitnmk.in/nmmc-recruitment

जाहिरात क्र.: 03/2020

Total: 520 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 वैद्यकशास्त्र तज्ञ 15
2 मेडिकल मायक्रोबायोलॉजिस्ट 05
3 इंटेन्सिव्हिस्ट
10
4 कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी 175
5 स्टाफ नर्स 200
6 प्रयोगशाळा तंत्रज्ञ 20
7 कनिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ
15
8 ANM 40
9 बेडसाईड सहाय्यक 40
Total  520

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: MD (मेडिसीन)
  2. पद क्र.2: MD  (मायक्रोबायोलॉजी)
  3. पद क्र.3: (i) MD/DNB Med/Anesthesia/Critical Care/Chest + IDCCM/MBBS, DA/MBBS, DTCD + IDCCM  (ii) 2-3 वर्षे अनुभव 
  4. पद क्र.4: MBBS/BAMS/BHMS/BUMS
  5. पद क्र.5: (i) 12वी उत्तीर्ण (ii) GNM किंवा B.Sc (नर्सिंग)
  6. पद क्र.6: M.Sc (मॉलिक्यूलर बायोलॉजी/बायोटेक्नॉलॉजी/जेनेटिक्स/बायो केमिस्ट्री/मायक्रोबायोलॉजी) किंवा B.Sc+DMLT
  7. पद क्र.7: (i) 12 वी उत्तीर्ण    (ii) DMLT/CMLT कोर्स. 
  8. पद क्र.8: (i) 12वी उत्तीर्ण  (ii) ANM 
  9. पद क्र.9: बेड साईड सहाय्यक कोर्स  किंवा 12वी उत्तीर्ण+02 वर्षे अनुभव किंवा OT टेक्निशिअन ITI 

वयाची अट: 30 जून 2020 रोजी 50 वर्षांपर्यंत.

नोकरी ठिकाण: नवी मुंबई

Fee: फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 एप्रिल 2021 

अधिकृत वेबसाईट: पहा

जाहिरात (Notification): पहा

Online अर्ज: Apply Online 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

आपले प्रश्न / शंका / मांडण्यासाठी येथे संपर्क करा

शासकीय संगणक टायपिंग कोर्से (प्रवेश सुरु)

वेबसाईट पाहणारे …

0272765
Visit Today : 52
Visit Yesterday : 102
This Month : 1781
Who's Online : 2

????धन्यवाद , आभारी आहे.
कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती,
व आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.
तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
?? साथ तुमची, सेवा आमची ??
घरी रहा,सुरक्षित रहा
कोरोना हरेल, देश जिंकेल
http://www.diitnmk.in/
Education+Classess+Training=D.i.i.T
आपलाच :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर) 8308118788/9766628706
“https://wa.me/918308118788”