(NMMC) नवी मुंबई महानगरपालिकेत 5543 जागांसाठी भरती


(NMMC) नवी मुंबई महानगरपालिकेत 5543 जागांसाठी भरती

NMMC Recruitment 2020

NMMC RecruitmentNavi Mumbai Municipal Corporation, NMMC Recruitment 2020 (Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2020) for 5543 MD Medicine, Medical Microbiologist, Intensivist, Junior Medical Officer, Staff Nurse, Lab Technician, Pharmacist, ANM, Bedside Assistant, Data Entry Operator, &  Junior Lab Technician Posts. www.diitnmk.in/nmmc-recruitment

जाहिरात क्र.: 03/2020

Total: 5543 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 वैद्यकशास्त्र तज्ञ 30
2 मेडिकल मायक्रोबायोलॉजिस्ट 04
3 इंटेन्सिव्हिस्ट
35
4 कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी 1800
5 स्टाफ नर्स 1000
6 प्रयोगशाळा तंत्रज्ञ 64
7 औषध निर्माता 50
8 ANM 800
9 बेडसाईड सहाय्यक 1600
10 डाटा एन्ट्री ऑपरेटर 104
11 कनिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ 56
Total  5543

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: MD (मेडिसीन)
  2. पद क्र.2: MD  (मायक्रोबायोलॉजी)
  3. पद क्र.3: (i) MD/DNB Med/Anesthesia/Critical Care/Chest + IDCCM/MBBS, DA/MBBS, DTCD + IDCCM  (ii) 2-3 वर्षे अनुभव 
  4. पद क्र.4: MBBS/BAMS/BHMS/BUMS
  5. पद क्र.5: (i) 12वी उत्तीर्ण (ii) GNM किंवा B.Sc (नर्सिंग)
  6. पद क्र.6: M.Sc (मॉलिक्यूलर बायोलॉजी/बायोटेक्नॉलॉजी/जेनेटिक्स/बायो केमिस्ट्री/मायक्रोबायोलॉजी) किंवा B.Sc+DMLT
  7. पद क्र.7: D.Pharm/B.Pharm
  8. पद क्र.8: (i) 12वी उत्तीर्ण  (ii) ANM 
  9. पद क्र.9: बेड साईड सहाय्यक कोर्स  किंवा 12वी उत्तीर्ण+02 वर्षे अनुभव किंवा OT टेक्निशियन ITI 
  10. पद क्र.10: (i) पदवीधर   (ii) MS-CIT किंवा समतुल्य. 
  11. पद क्र.11: (i) 12 वी उत्तीर्ण    (ii) DMLT/CMLT कोर्स. 

वयाची अट: 30 जून 2020 रोजी 50 वर्षांपर्यंत.

नोकरी ठिकाण: नवी मुंबई

Fee: फी नाही.

थेट मुलाखत:  20 जुलै 2020 पासून (11:30 AM ते 05:00 PM)

मुलाखतीचे ठिकाण: नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय ज्ञानकेंद्र,  तिसरा मजला , प्लॉट नं. 1/2 पाम बीच रोड सेक्टर -15 A, सीबीडी बेलापूर , नवी मुंबई 400614 

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification)पाहा

Online अर्ज: Apply Online 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

आपले प्रश्न / शंका / मांडण्यासाठी येथे संपर्क करा

शासकीय संगणक टायपिंग कोर्से (प्रवेश सुरु)

वेबसाईट पाहणारे …

0262926
Visit Today : 113
Visit Yesterday : 126
This Month : 1755
Who's Online : 1

????धन्यवाद , आभारी आहे.
कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती,
व आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.
तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
?? साथ तुमची, सेवा आमची ??
घरी रहा,सुरक्षित रहा
कोरोना हरेल, देश जिंकेल
http://www.diitnmk.in/
Education+Classess+Training=D.i.i.T
आपलाच :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर) 8308118788/9766628706
“https://wa.me/918308118788”