(NMDC) नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मध्ये 130 जागांसाठी भरती


(NMDC) नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मध्ये 130 जागांसाठी भरती

NMDC Recruitment 2021

NMDC RecruitmentNational Mineral Development Corporation Ltd- NMDC Limited, NMDC Recruitment 2021 (NMDC Bharti 2021) for 63 Junior Officer Trainee (Mining, Mechanical, Electrical, Civil) and 67 Executive Trainee Posts.  www.diitnmk.in/nmdc-recruitment

Grand Total: 130 जागा (63+67)

63 जागांसाठी भरती (Click Here)

 

जाहिरात क्र.: 02/2021

Total: 63 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 ज्युनिअर ऑफिसर (माइनिंग) ट्रेनी 28
2 ज्युनिअर ऑफिसर (मेकॅनिकल) ट्रेनी 17
3 ज्युनिअर ऑफिसर (इलेक्ट्रिकल) ट्रेनी 13
4 ज्युनिअर ऑफिसर (सिव्हिल) ट्रेनी 05
Total 63

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा+फोरमॅन प्रमाणपत्र किंवा माइनिंग इंजिनिअरिंग पदवी+द्वितीय श्रेणी माइन मॅनेजर प्रमाणपत्र   (ii) 05 वर्षे अनुभव 
  2. पद क्र.2: (i) मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी  (ii) 05 वर्षे अनुभव 
  3. पद क्र.3: (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा+इलेक्ट्रिकल सुपरवायझरी प्रमाणपत्र किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी   (ii) 05 वर्षे अनुभव 
  4. पद क्र.4: (i) सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी   (ii) 05 वर्षे अनुभव 

वयाची अट: 23 मार्च 2021 रोजी 18 ते 32 वर्षे.   [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: विविध NMDC प्रोजेक्ट्स

Fee: General/OBC: ₹250/-     [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 मार्च 2021  (11:59 PM)

जाहिरात (Notification): पहा

Online अर्ज: Apply Online

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

आपले प्रश्न / शंका / मांडण्यासाठी येथे संपर्क करा

शासकीय संगणक टायपिंग कोर्से (प्रवेश सुरु)

वेबसाईट पाहणारे …

0272828
Visit Today : 115
Visit Yesterday : 102
This Month : 1844
Who's Online : 2

????धन्यवाद , आभारी आहे.
कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती,
व आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.
तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
?? साथ तुमची, सेवा आमची ??
घरी रहा,सुरक्षित रहा
कोरोना हरेल, देश जिंकेल
http://www.diitnmk.in/
Education+Classess+Training=D.i.i.T
आपलाच :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर) 8308118788/9766628706
“https://wa.me/918308118788”