(NMDC) नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मध्ये 210 जागांसाठी भरती


(NMDC) नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मध्ये 210 जागांसाठी भरती

NMDC Recruitment 2021

NMDC RecruitmentNational Mineral Development Corporation Ltd- NMDC Limited, NMDC Recruitment 2021 (NMDC Bharti 2021) for 210 Executive, Supervisor cum Chargeman, Senior Technician cum Operator & Technician cum Operator Posts. www.diitnmk.in/nmdc-recruitment

जाहिरात क्र.: 06/2021

Total: 210 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 एक्झिक्युटिव 97
2 सुपरवायझर कम चार्जमन 71
3 सिनिअर टेक्निशिअन कम ऑपरेटर 27
4 टेक्निशिअन कम ऑपरेटर 15
Total 210

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) B.E/B.Tech  (ii) 04/12/18 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेत इंजिनिअरिंग डिप्लोमा  (ii) 05 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: (i) कोणत्याही ट्रेड मध्ये  ITI  (ii) 08 वर्षे अनुभव
  4. पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण/ITI   (ii) 04 वर्षे अनुभव

वयाची अट: 15 एप्रिल 2021 रोजी 18 ते 65 वर्षे.  

नोकरी ठिकाण: छत्तीसगड

Fee: फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 एप्रिल 2021  (11:59 PM)

अधिकृत वेबसाईट: पहा 

जाहिरात (Notification): पहा

Online अर्ज: Apply Online   

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Have any Question or Comment?

Leave a Reply

आपले प्रश्न / शंका / मांडण्यासाठी येथे संपर्क करा

शासकीय संगणक टायपिंग कोर्से (प्रवेश सुरु)

वेबसाईट पाहणारे …

0272846
Visit Today : 1
Visit Yesterday : 132
This Month : 1862
Who's Online : 2

????धन्यवाद , आभारी आहे.
कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती,
व आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.
तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
?? साथ तुमची, सेवा आमची ??
घरी रहा,सुरक्षित रहा
कोरोना हरेल, देश जिंकेल
http://www.diitnmk.in/
Education+Classess+Training=D.i.i.T
आपलाच :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर) 8308118788/9766628706
“https://wa.me/918308118788”