(NIACL) न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मध्ये 300 जागांसाठी भरती


(NIACL) न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मध्ये 300 जागांसाठी भरती

NIACL Recruitment 2021

NIACL RecruitmentThe New India Assurance Co. Limited (NIACL), NIACL Recruitment 2021 (NIACL Bharti 2021) for 300 Administrative Officer (AO) Posts.  www.diitnmk.in/niacl-recruitment

जाहिरात क्र.: CORP.HRM/AO/2021

Total: 300 जागा 

पदाचे नाव: प्रशासकीय अधिकारी (जनरलिस्ट्स) (स्केल I)

SC ST OBC EWS UR Total
46 22 81 30 121 300

शैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/ पदव्युत्तर पदवी [SC/ST/PWD: 55% गुण] (शेवटच्या वर्षातील सेमिस्टर मधील  उमेदवार देखील अर्ज करू शकतात)

वयाची अट: 01 एप्रिल 2021 रोजी 21 ते 30 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

Fee: General/OBC: ₹750/-  [SC/ST/PWD: ₹100/-]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 सप्टेंबर 2021

परीक्षा (Online): 

  1. Phase-I: ऑक्टोबर 2021
  2. Phase-II: नोव्हेंबर 2021

अधिकृत वेबसाईट: पाहा 

Online अर्ज: Apply Online   [Starting: 01 सप्टेंबर 2021]

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Have any Question or Comment?

Leave a Reply

घोषणा /Declaration

वेबसाईट पाहणारे …

0291963
This Month : 1124
Hits Today : 382
Total Hits : 494225
Who's Online : 3
Your IP Address: 3.238.248.200

शासकीय संगणक टायपिंग कोर्से (प्रवेश सुरु)

धन्यवाद , आभारी आहे.
कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती, आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
साथ तुमची, सेवा आमची
घरी रहा,सुरक्षित रहा – कोरोना हरेल, देश जिंकेल

आपला विश्वासू
D.i.i.T Educational Institute(MH)
संचालक :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर)

            8308118788/9766628706

Website    :- https://diitnmk.in/
FaceBook : https://www.facebook.com/diitparandafc
Twitter      : https://twitter.com/diitparanda

Instagran  :- https:://instagram.com/diit_paranda_official/