(NHM Ratnagiri) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत रत्नागिरी येथे 166 जागांसाठी भरती


(NHM Ratnagiri) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत रत्नागिरी येथे 166 जागांसाठी भरती

NHM Ratnagiri Recruitment 2021

NHM Ratnagiri RecruitmentNHM Ratnagiri Recruitment 2021 (NHM Ratnagiri Bharti 2021) for 166 Physician, Anesthesiologist, Microbiologist, Medical Officer, AYUSH Medical Officer, Staff Nurse, & Laboratory Technician Posts at National Health Mission. www.diitnmk.in/nhm-ratnagiri-recruitment

Total: 166 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 फिजिशियन  06
2 भुलतज्ञ 15
3 मायक्रोबायोलॉजिस्ट 02
4 वैद्यकीय अधिकारी 15
5 आयुष वैद्यकीय अधिकारी 12
6 स्टाफ नर्स  100
7 प्रयोगशाळा तंत्रज्ञ 16
Total 166

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: MD (मेडिसिन)
  2. पद क्र.2: MD (एनेस्थेसिया) DA/DNB
  3. पद क्र.3: MD (मायक्रोबायोलॉजी)
  4. पद क्र.4: MBBS 
  5. पद क्र.5: BAMS/BUMS/BDS
  6. पद क्र.6: GNM किंवा B.Sc (नर्सिंग) 
  7. पद क्र.7: (i) B.Sc  (ii) DMLT 

वयाची अट: 

  1. MBBS & स्पेशालिस्ट: 61 वर्षांपर्यंत
  2. नर्स: 59 वर्षांपर्यंत
  3. उर्वरित पदे: 38 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: रत्नागिरी

Fee: फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 मे 2021

अर्ज कसा करावा: अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.

अधिकृत वेबसाईट: पहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

आपले प्रश्न / शंका / मांडण्यासाठी येथे संपर्क करा

शासकीय संगणक टायपिंग कोर्से (प्रवेश सुरु)

वेबसाईट पाहणारे …

0276017
Visit Today : 59
Visit Yesterday : 101
This Month : 1276
Who's Online : 5

प्रतिक्रिया आमच्याबद्दल..

    Calender Post Datewise

    May 2021
    M T W T F S S
     12
    3456789
    10111213141516
    17181920212223
    24252627282930
    31  

    ????धन्यवाद , आभारी आहे.
    कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती,
    व आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.
    तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
    ?? साथ तुमची, सेवा आमची ??
    घरी रहा,सुरक्षित रहा
    कोरोना हरेल, देश जिंकेल
    http://www.diitnmk.in/
    Education+Classess+Training=D.i.i.T
    आपलाच :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर) 8308118788/9766628706
    “https://wa.me/918308118788”