(NHM Pune) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे येथे 105 जागांसाठी भरती


(NHM Pune) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे येथे 105 जागांसाठी भरती

NHM Pune Recruitment 2021

National Health Mission, Pune, NHM Pune Recruitment 2021 (NHM Pune Bharti 2021) for 105 Medical Officer, Staff Nurse, Accountant, and Nursing Officer Posts. www.diitnmk.in/nhm-pune-recruitment

Total: 105 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ) 33
2 आरोग्य अधिपरिचारिका (स्टाफ नर्स) 68
3 अकौटंट 02
4 नर्सिंग अधिकारी 02
Total 105

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: MBBS 
  2. पद क्र.2: 12वी उत्तीर्ण +GNM किंवा B.Sc (नर्सिंग)
  3. पद क्र.3: (i) B.Com   (ii) Tally  (iii) MS-CIT
  4. पद क्र.4: (i) B.Sc (नर्सिंग)  (ii) 03 वर्षे अनुभव 

वयाची अट:

  1. पद क्र.1: 65 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.2 ते 4: 38 वर्षांपर्यंत  [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

Fee: ₹300/- 

नोकरी ठिकाण: पुणे

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 जानेवारी 2021  (05:00 PM)

अधिकृत वेबसाईट: पहा

जाहिरात (Notification): पहा

Online अर्ज: Apply Online 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

आपले प्रश्न / शंका / मांडण्यासाठी येथे संपर्क करा

शासकीय संगणक टायपिंग कोर्से (प्रवेश सुरु)

वेबसाईट पाहणारे …

0267633
Visit Today : 159
Visit Yesterday : 86
This Month : 2934
Who's Online : 1

????धन्यवाद , आभारी आहे.
कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती,
व आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.
तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
?? साथ तुमची, सेवा आमची ??
घरी रहा,सुरक्षित रहा
कोरोना हरेल, देश जिंकेल
http://www.diitnmk.in/
Education+Classess+Training=D.i.i.T
आपलाच :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर) 8308118788/9766628706
“https://wa.me/918308118788”