(NHM Palghar) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पालघर येथे 121 जागांसाठी भरती


(NHM Palghar) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पालघर येथे 121 जागांसाठी भरती

NHM Palghar Recruitment 2020

NHM Palghar RecruitmentNational Health Mission, NHM Palghar Recruitment 2020 (NHM Palghar Bharti 2020) for 121 Physician, Anesthetist, & Medical Officer Posts. www.diitnmk.in/nhm-palghar-recruitment

Total: 121 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 फिजिशियन 24
2 भुलतज्ञ 21
3 वैद्यकीय अधिकारी (MBBS) 76
4 वैद्यकीय अधिकारी (आयुष)
Total 121

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: MD (मेडिसिन)
  2. पद क्र.2: संबंधित पदवी/डिप्लोमा
  3. पद क्र.3: MBBS  
  4. पद क्र.4: BAMS/BUMS/BDS

नोकरी ठिकाण: पालघर 

Fee: फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 ऑक्टोबर 2020  (06:15 PM)

अर्ज कसा करावा: अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती एकाच PDF फाईल मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

येथे चौकशी करा.

मोबाईल अ‍ॅप (नौकरी पोर्टल) Android Developers

शासकीय संगणक टायपिंग कोर्से (प्रवेश सुरु)

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

नवीन सभासद नोदणी चालू आहे

साथ तुमची सेवा आमची

0087340
Visit Today : 39
Visit Yesterday : 119
This Month : 2340
Total Hits : 259655
Your IP Address: 34.236.245.255

????धन्यवाद , आभारी आहे.
कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती,
व आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.
तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
?? साथ तुमची, सेवा आमची ??
घरी रहा,सुरक्षित रहा
कोरोना हरेल, देश जिंकेल
http://www.diitnmk.in/
Education+Classess+Training=D.i.i.T
आपलाच :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर) 8308118788/9766628706
“https://wa.me/918308118788”