(NHM Nashik) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक येथे 710 जागांसाठी भरती


(NHM Nashik) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक येथे 710 जागांसाठी भरती

NHM Nashik Recruitment 2021

NHM Nashik RecruitmentNational Health Mission, NHM Nashik Recruitment 2021 (NHM Nashik Bharti 2021) for 710 Physician, Medical Officer, Staff Nurse, Lab Technician, Pharmacist, ECG Technician, X-Ray Technician, Hospital Manager, & Data Entry Operator  Posts. www.diitnmk.in/nhm-nashik-recruitment

जाहिरात क्र.: 03/2021

Total: 710 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 फिजिशिअन 05
2 वैद्यकीय अधिकारी (MBBS)  23
3 वैद्यकीय अधिकारी (आयुष) 133
4 स्टाफ नर्स 129
5 लॅब टेक्निशिअन 133
6 फार्मासिस्ट 40
7 ECG टेक्निशिअन 83
8 एक्स-रे टेक्निशिअन 87
9 हॉस्पिटल मॅनेजर 19
10 डाटा एंट्री ऑपरेटर 58
Total 710

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: MD (Medicine)
  2. पद क्र.2: MBBS  
  3. पद क्र.3: BAMS
  4. पद क्र.4: GNM किंवा B.Sc (नर्सिंग) 
  5. पद क्र.5: (i) B.Sc   (ii) DMLT
  6. पद क्र.6: D.Pharm/B. Pharm
  7. पद क्र.7: (i) B.Sc   (ii) 01 वर्ष अनुभव 
  8. पद क्र.8: B.Sc  (मेडिकल रेडिओलॉजी टेक्नोलॉजी) किंवा रेडिओलॉजी डिप्लोमा
  9. पद क्र.9: MBA (Health Care/ Health Administration) /MPH/MHA
  10. पद क्र.10: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. & इंग्रजी 40 श.प्र.मि.  (iii) MS-CIT 

वयाची अट: 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: नाशिक

Fee: फी नाही.

थेट मुलाखत: 30, 31 मार्च, 01, 05, 06, & 07 एप्रिल 2021 (10:00 AM ते 12:00 PM)

मुलाखतीचे ठिकाण: रुग्णालय प्रशिक्षण केंद्र, जिल्हा रुग्णालय आवर, नाशिक

अधिकृत वेबसाईट: पहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

आपले प्रश्न / शंका / मांडण्यासाठी येथे संपर्क करा

शासकीय संगणक टायपिंग कोर्से (प्रवेश सुरु)

वेबसाईट पाहणारे …

0272794
Visit Today : 81
Visit Yesterday : 102
This Month : 1810
Who's Online : 2

????धन्यवाद , आभारी आहे.
कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती,
व आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.
तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
?? साथ तुमची, सेवा आमची ??
घरी रहा,सुरक्षित रहा
कोरोना हरेल, देश जिंकेल
http://www.diitnmk.in/
Education+Classess+Training=D.i.i.T
आपलाच :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर) 8308118788/9766628706
“https://wa.me/918308118788”