(NHM Akola) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अकोला येथे विविध पदांची भरती

(NHM Akola) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अकोला येथे विविध पदांची भरती

NHM Akola Bharti 2020

NHM Akola BhartiNational Health Mission, NHM Akola Recruitment 2020 (NHM Akola Bharti 2020) for Physician, Anesthetist, Medical Officer, Ayush Medical Officer, Hospital Manager, Staff Nurse,  ECG Technician, Laboratory Technician, Pharmacist, Store Officer, & Data Entry Operator Posts. www.diitnmk.in/nhm-akola-bharti

Total: पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही.

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव 
1 फिजिशियन
2 भुलतज्ञ
3 वैद्यकीय अधिकारी
4 आयुष वैद्यकीय अधिकारी
5 हॉस्पिटल मॅनेजर
6 स्टाफ नर्स
7 क्ष-किरण तंत्रज्ञ
8 ECG तंत्रज्ञ
9 प्रयोगशाळा तंत्रज्ञ
10 औषध निर्माता
11 स्टोअर ऑफिसर
12 डाटा एंट्री ऑपरेटर

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: MD (Medicine)
  2. पद क्र.2: संबंधित पदवी/डिप्लोमा
  3. पद क्र.3: MBBS  
  4. पद क्र.4: BAMS/BUMS  
  5. पद क्र.5: रुग्णालय प्रशासनाचा एक वर्षाचा अनुभव असलेले कोणतेही वैद्यकीय पदवीधर
  6. पद क्र.6: GNM किंवा B.Sc (नर्सिंग) 
  7. पद क्र.7: सेवानिवृत्त एक्स-रे तंत्रज्ञ
  8. पद क्र.8: 01 वर्ष ECG अनुभव
  9. पद क्र.9: (i) B.Sc   (ii) DMLT
  10. पद क्र.10: D.Pharm/B. Pharm
  11. पद क्र.11: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) 01 वर्ष अनुभव
  12. पद क्र.12: कोणत्याही शाखेतील पदवी 

वयाची अट: 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 43 वर्षांपर्यंत, सेवानिवृत्त: 70 वर्षांपर्यंत]

नोकरी ठिकाण: अकोला

Fee: फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल):

  1. पद क्र.1 ते 6: [email protected]
  2. पद क्र.7 ते 12: [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 एप्रिल 2020

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form)पाहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!