शासकिय विविध योजना

Lorem mauris blandit elit aliquet eget tincidunt

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Maximus nunc nulla ut commodo sagittis.

दिव्यांगांना अपंगांना 2000 रू. मदत, अर्ज सुरू
| Disability Scheme Pune 2021
website:www.dbt.punecorporation.org

दिव्यांगांना, अपंगांना 2000 रू. मदत, अर्ज सुरू | असा भरा ऑनलाईन फॉर्म | Disability Scheme Pune 2021 Corporation Online form application

Disability 2000rs Scheme Pune Corporation 2021

समाज विकास विभाग, पुणे महानगरपालिका जाहिर प्रकटन सन 2021-2022 कोविड-१९ प्रादुर्भावाच्या काळामुळे उद्भवलेल्या

परिस्थितीमुळे ४०% पेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेल्या नागरिकांच्या बँक खात्यामध्ये आर.टी.जी.एस. द्वारे प्रत्येकी रक्कम रू.2000 प्रमाणे एकदाच अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.

सदर अर्थसहाय्य देण्याकरीता पुणे शहर हद्दीतील ४०% पेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेल्या नागरिकांकडून अर्ज मागविणेत येत आहे.

अर्थसहाय्य घेणेकरीता dbt.punecorporation.org या संकेतस्थळावरती अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरता येईल किंवा खालील नमुना प्रमाणे माहिती भरून पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रिय कार्यालयाच्या ठिकाणी सादर करता येईल.

🔴 ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक – dbt.punecorporation.org

🔴 ऑफलाईन अर्ज डाऊनलोड करा – Form Download

अर्जा सोबत दिव्यांग प्रमाणपत्र, बँकेत खाते असल्याबाबत तसेच आर.टी.जी.एस. द्वारे रक्कम जमा करण्यासाठी बँकेच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत, पुणे शहर हद्दीत वास्तव्याचा पुरावा, आधार कार्ड, रेशनिंग कार्डची झेरॉक्स प्रत इ. कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

दिव्यांगांना अपंगांना 2000 रू. मदत कागदपत्रे

अधिक माहितीसाठी संपर्क क्र.०२०-२५५०१२८३ व ०२०-२५५०१२८४ या दूरध्वनीवर संपर्क साधावा.

सदर अर्ज स्विकारण्याची मुदत दि.०१ जून २०२१ ते दि.३० जुलै २०२१ पर्यंत राहील (कार्यालयीन वेळेत व कार्यालयीन दिवशी).

आवश्यक कागदपत्रे

 • दिव्यांग प्रमाणपत्र
 • बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत
 • पुणे शहर हद्दीत वास्तव्याचा पुरावा
 • आधारकार्ड
 • रेशनिंग कार्डची झेरॉक्स प्रत

Sanjay Gandhi Niradhar Yojana in Marathi
: Online Form PDF,
Eligibility

Sanjay Gandhi Niradhar Yojana in Marathi | Sanjay Gandhi Niradhar Yojana Maharashtra |
संजय गांधी निराधार योजना महाराष्ट्र
Online Form PDF

नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखात sanjay gandhi niradhar yojana ची सर्व महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये तुम्हाला सांगू तसेच या लेखात आम्ही या योजनेशी संबंधित महत्त्वपूर्ण तपशील जसे की प्रक्रिया, एक उपक्रम आणि संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना देण्यात येणारे इतर सर्व Benifits तुम्हाला सांगू आणि आम्ही eligibility

बद्दलही चर्चा करू जे भारताच्या सर्व निवासस्थानासाठी योजनेसाठी अर्ज करण्याची गरज आहे.

Sanjay Gandhi Niradhar Yojana in Marathi

Table of Contents

Sanjay Gandhi Niradhar Yojana in Marathi

लाभार्थी:
या योजनेतंर्गत 65 वर्षाखालील निराधार Sanjay Gandhi Niradhar Yojana पुरुष व महिला, अनाथ मुले, अपंगातील सर्व प्रवर्ग, क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग यासारख्या आजारामुळे स्वत:चा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला, निराधार विधवा ( आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या विधवासह )

घटस्फोट प्रक्रीयेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या, अत्याचारित व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला तृतीयपंथी, देवदासी,35 वर्षावरील अविवाहीत स्त्री, तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची पत्नी, सिकलसेलग्रस्त या सर्वांना लाभ मिळतो.

या योजनेमध्ये दारीद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असणे अथवा रुपये 21,000/- पर्यंत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे. Online Form PDF

Benefits Of Sanjay Gandhi Niradhar Yojana in Marathi

 • फायदे:
 • या योजनेखाली पात्र होणा-या कुटूंबात एक लाभार्थी असल्यास रुपये 600/- प्रतिमहा
 • तर एका कुटूंबात एकापेक्षा जास्त लाभार्थी असल्यास, रुपये 900/- प्रतिमहा इतके आर्थिक सहाय्य दिले जाते.

 

Details Of Sanjay Gandhi Niradhar Yojana in Marathi

योजना सविस्त
1 योजनेचे नाव संजय गांधी निराधार अनुदान योजना
2 योजनेचा प्रकार राज्य पुरस्कृत योजना
3 योजनेचा उददेश राज्यातील निराधार व्यक्तीना दरमहा आर्थिक सहाय्य/ निवृत्तीवेतन
4 योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव सर्व प्रवर्गातील व्यक्तींना लागू आहे.
5 योजनेच्या प्रमुख अटी या योजनेतंर्गत 65 वर्षाखालील निराधार पुरुष व महिला, अनाथ मुले, अपंगातील सर्व प्रवर्ग, क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग यासारख्या आजारामुळे स्वत:चा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला, निराधार विधवा ( आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या विधवासह ), घटस्फोट प्रक्रीयेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या, अत्याचारित व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला तृतीयपंथी, देवदासी,35 वर्षावरील अविवाहीत स्त्री, तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची पत्नी, सिकलसेलग्रस्त या सर्वांना लाभ मिळतो. या योजनेमध्ये दारीद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असणे अथवा रुपये 21,000/- पर्यंत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे.
6 दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप या योजनेखाली पात्र होणा-या कुटूंबात एक लाभार्थी असल्यास रुपये 600/- प्रतिमहा तर एका कुटूंबात एकापेक्षा जास्त लाभार्थी असल्यास, रुपये 900/- प्रतिमहा इतके आर्थिक सहाय्य दिले जाते.
7 अर्ज करण्याची पध्दत अर्जदार जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज करु शकतो
8 योजनेची वर्गवारी आर्थिक सहाय्य/ निवृत्तीवेतन
9 संपर्क कार्यालयाचे नाव

Objective Of The Scheme Marathi

 • आर्थिक सहाय्य/ निवृत्तीवेतन
 • Sanjay Gandhi Niradhar Yojana in Marathi सर्व प्रवर्गातील व्यक्तींना लागू आहे.
 • राज्यातील निराधार व्यक्तीना दरमहा आर्थिक सहाय्य/ निवृत्तीवेतन
 • राज्य पुरस्कृत योजना
 • संजय गांधी निराधार अनुदान योजना

Eligibility Criteria Marathi

या योजनेतंर्गत 65 वर्षाखालील निराधार पुरुष व महिला, अनाथ मुले, अपंगातील सर्व प्रवर्ग, क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग यासारख्या आजारामुळे स्वत:चा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला, निराधार विधवा ( आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या विधवासह ), घटस्फोट प्रक्रीयेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या, अत्याचारित व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला तृतीयपंथी, देवदासी,35 वर्षावरील अविवाहीत स्त्री, तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची पत्नी, सिकलसेलग्रस्त या सर्वांना लाभ मिळतो. या योजनेमध्ये दारीद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असणे अथवा रुपये 21,000/- पर्यंत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे.

Registration Procedure Marathi

Sanjay Gandhi Niradhar Yojana in Marathi अर्ज,निवास प्रमाणपत्र,वय प्रमाणपत्र,दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांच्या उत्पन्नाचा दाखला / पुरावा सिव्हिल सर्जन आणि सरकारी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक द्वारे जारी करण्यात आलेल्या अपात्रता / रोगाचे प्रमाणपत्र.
संपर्कः-तहसिलदार, संजय गांधी योजना संबंधित तालुका

 

🔴 Download PDF Form - DOWNLOAD

 

किंवा भेट द्या https://sjsa.maharashtra.gov.in/mr/scheme-category/special-assistance

Service two case study facts and figures example

Quisque commodo id mi non porttitor. Aenean sapien eros, commodo in lectus eu, auctor pretium diam. Mauris non orci quis est hendrerit laoreet id eget purus. Vivamus id ex non urna pulvinar consequat.

Service three case study facts and figures example

Quisque commodo id mi non porttitor. Aenean sapien eros, commodo in lectus eu, auctor pretium diam. Mauris non orci quis est hendrerit laoreet id eget purus. Vivamus id ex non urna pulvinar consequat.

All of our service levels include

Curabitur non Sit amet nisl

Vivamus magna justo, lacinia eget consectetur sed, convallis at tell. Praesent sapien massa, convallis lorem ipsum.

Curabitur non Sit amet nisl

Vivamus magna justo, lacinia eget consectetur sed, convallis at tell. Praesent sapien massa, convallis lorem ipsum.

Curabitur non Sit amet nisl

Vivamus magna justo, lacinia eget consectetur sed, convallis at tell. Praesent sapien massa, convallis lorem ipsum.

Curabitur non Sit amet nisl

Vivamus magna justo, lacinia eget consectetur sed, convallis at tell. Praesent sapien massa, convallis lorem ipsum.

Curabitur non Sit amet nisl

Vivamus magna justo, lacinia eget consectetur sed, convallis at tell. Praesent sapien massa, convallis lorem ipsum.

Curabitur non Sit amet nisl

Vivamus magna justo, lacinia eget consectetur sed, convallis at tell. Praesent sapien massa, convallis lorem ipsum.

Curabitur non Sit amet nisl

Vivamus magna justo, lacinia eget consectetur sed, convallis at tell. Praesent sapien massa, convallis lorem ipsum.

Curabitur non Sit amet nisl

Vivamus magna justo, lacinia eget consectetur sed, convallis at tell. Praesent sapien massa, convallis lorem ipsum.

Need help? Book a call at a time to suit your schedule

Quisque velit nisi, pretium ut lacinia in, elementum id enim. Curabitur non nulla sit amet nisl tempus convallis lorem ipsum doror quis ac lectus. Proin eget tortor risus.

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

????धन्यवाद , आभारी आहे.
कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती,
व आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.
तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
?? साथ तुमची, सेवा आमची ??
घरी रहा,सुरक्षित रहा
कोरोना हरेल, देश जिंकेल
http://www.diitnmk.in/
Education+Classess+Training=D.i.i.T
आपलाच :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर) 8308118788/9766628706
“https://wa.me/918308118788”