(NCL) नॉर्थर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 147 जागांसाठी भरती


(NCL) नॉर्थर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 147 जागांसाठी भरती

NCL Recruitment 2020

NCL RecruitmentNorthern Coalfields Limited, A mini ratna Company, An undertaking of Government of India. NCL Recruitment 2020 (NCL Bharti 2020) for 147 Mining Sirdar & Surveyor Posts and 52 Staff Nurse, Pharmacist, Technician, Physiotherapist, Jr. Technician & Audiometry Technician Posts. www.diitnmk.in/ncl-recruitment

Grand Total: 147 जागा (95+52)

MajhiNaukri New 95 जागांसाठी भरती (Click Here)

जाहिरात क्र.: NCL/HQ/PD/Manpower/DR/2019-20/145

Total: 95 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 माइनिंग सिरदार T&S  ग्रुप ‘C’ 88
2 सर्व्हेअर T&S ग्रुप ‘B’ (माइनिंग) 07
Total 95

शैक्षणिक पात्रता:  

  1. पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण  (ii)  माइनिंग सिरदारशिप प्रमाणपत्र किंवा माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा+ओवरमन प्रमाणपत्र  (iii) गॅस परिक्षण प्रमाणपत्र   (iv)  प्रथमोपचार प्रमाणपत्र 
  2. पद क्र.2: 10वी उत्तीर्ण/+सर्व्हेअर प्रमाणपत्र किंवा  खाण / खाण सर्वेक्षण इंजिनिअरिंग डिप्लोमा+सर्व्हेअर प्रमाणपत्र

वयाची अट: 24 मार्च 2020 रोजी 18 ते 30 वर्षे.  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: मध्य प्रदेश & उत्तर प्रदेश

Fee: General/OBC/EWS: ₹500/-    [SC/ST/ExSM: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 मार्च 2020

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online [Starting: 25 फेब्रुवारी 2020]

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

मित्रांना शेअर करा

मोबाईल अ‍ॅप (नौकरी पोर्टल) Android Developers

शासकीय संगणक टायपिंग कोर्से (प्रवेश सुरु)

येथे चौकशी करा.


वेबसाईटला भेटी देणारे (साथ तुमची ,सेवा आमची)

0075225
Visit Today : 107
Visit Yesterday : 157
This Month : 3901
Total Hits : 198688
Who's Online : 3

👏🏻👏🏻धन्यवाद , आभारी आहे.
कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती,
व आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.
तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
🙏🏻 साथ तुमची, सेवा आमची 🙏🏻
घरी रहा,सुरक्षित रहा
कोरोना हरेल, देश जिंकेल
https://www.diitnmk.in/
Education+Classess+Training=D.i.i.T
आपलाच :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर) 8308118788/9766628706
“https://wa.me/918308118788”