(NBT India) नॅशनल बुक ट्रस्ट भरती 2021


(NBT India) नॅशनल बुक ट्रस्ट भरती 2021

NBT India Recruitment 2021

NBT India RecruitmentNational Book Trust is an Indian publishing house, founded in 1957 as an autonomous body under the Ministry of Education of the Government of India. NBT India Recruitment 2021 (NBT India Bharti 2021) for 26 Assistant Director, Assistant Editor, Production Assistant, Editorial Assistant, Accountant, Assistant, Librarian, Junior Translator, Library Assistant, Junior Artist, & Driver Posts. www.diitnmk.in/nbt-india-recruitment

जाहिरात क्र.: Estt./43/2020

Total: 26 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 असिस्टंट डायरेक्टर 02
2 असिस्टंट डायरेक्टर (प्रोडक्शन) 01
3 असिस्टंट एडिटर 02
4 प्रोडक्शन असिस्टंट 01
5 एडिटेरियल असिस्टंट 03
6 अकाउंटेंट  03
7 सिनियर स्टेनोग्राफर 02
8 असिस्टंट 04
9 लाइब्रेरियन 01
10 ज्युनियर ट्रांसलेटर (हिंदी) 01
11 लाइब्रेरी असिस्टंट  02
12 ज्युनियर आर्टिस्ट 01
13 ड्रायव्हर 03
Total 26

शैक्षणिक पात्रता: 

 1. पद क्र.1: (i) पदवीधर   (ii) 05 वर्षे अनुभव
 2. पद क्र.2: (i) पदवीधर + पुस्तक प्रकाशन PG डिप्लोमा किंवा SSC+ प्रिंटिंग टेक्नोलॉजी डिप्लोमा  (ii) 07 वर्षे अनुभव
 3. पद क्र.3: (i) पदव्युत्तर पदवी   (ii) 05 वर्षे अनुभव
 4. पद क्र.4: (i) SSC+ प्रिंटिंग टेक्नोलॉजी डिप्लोमा किंवा पदवीधर + पुस्तक प्रकाशन PG डिप्लोमा   (ii) 03 वर्षे अनुभव
 5. पद क्र.5: (i) पदवीधर   (ii) 03 वर्षे अनुभव
 6. पद क्र.6: (i) पदवीधर   (ii) 05 वर्षे अनुभव
 7. पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) इंग्रजी शॉर्टहैंड & टायपिंग 120 श.प्र.मि. व हिंदी 100 श.प्र.मि.  (iii) टाइपरायटींग 45 श.प्र.मि. 
 8. पद क्र.8: (i) पदवीधर   (ii) 05 वर्षे अनुभव
 9. पद क्र.9: (i) लाइब्रेरी सायन्स पदवी   (ii) 05 वर्षे अनुभव
 10. पद क्र.10: (i) इंग्रजीसह हिंदीमधील पदव्युत्तर पदवी   (ii) हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी डिप्लोमा कोर्स/डिप्लोमा  (iii) 05 वर्षे अनुभव
 11. पद क्र.11: (i) लाइब्रेरी सायन्स डिप्लोमा   (ii) 03 वर्षे अनुभव
 12. पद क्र.12: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) कमर्शियल/अप्लाइड आर्ट कोर्स प्रमाणपत्र    (ii) 03 वर्षे अनुभव
 13. पद क्र.13: (i) 08वी उत्तीर्ण   (ii) अवजड वाहन चालक परवाना   (iii) 03 वर्षे अनुभव 

वयाची अट: 15 फेब्रुवारी 2021 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

 1. पद क्र.1 ते 3: 18 ते 35 वर्षे
 2. पद क्र.4, 5, 7, ते 11: 18 ते 30 वर्षे
 3. पद क्र.6: 21 ते 30 वर्षे
 4. पद क्र.12 & 13: 18 ते 25 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC: ₹500/-   [SC/ST/PWD/ExSM/EWS (UR): फी नाही]

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Deputy Director, NBT,India, Nehru Bhawan, 5, Institutional Area, Phase II, Vasant Kunj, New Delhi 110070

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 15 फेब्रुवारी 2021

अधिकृत वेबसाईट: पहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

आपले प्रश्न / शंका / मांडण्यासाठी येथे संपर्क करा

शासकीय संगणक टायपिंग कोर्से (प्रवेश सुरु)

वेबसाईट पाहणारे …

0267587
Visit Today : 113
Visit Yesterday : 86
This Month : 2888
Who's Online : 3

????धन्यवाद , आभारी आहे.
कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती,
व आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.
तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
?? साथ तुमची, सेवा आमची ??
घरी रहा,सुरक्षित रहा
कोरोना हरेल, देश जिंकेल
http://www.diitnmk.in/
Education+Classess+Training=D.i.i.T
आपलाच :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर) 8308118788/9766628706
“https://wa.me/918308118788”