(NSRY) नेव्हल शिप रिपेअर यार्ड मध्ये 302 जागांसाठी भरती


(NSRY) नेव्हल शिप रिपेअर यार्ड मध्ये 302 जागांसाठी भरती

Naval Ship Repair Yard Recruitment 2021

Naval Ship Repair Yard Recruitment 2018Indian Navy, Naval Ship Repair Yard Recruitment 2021 (Naval Ship Repair Yard Bharti 2021) for 302 Tradesman (Skilled) Posts. www.diitnmk.in/naval-ship-repair-yard-recruitment

सूचना: सदर भरती फक्त EX- नेव्हल डॉकयार्ड अप्रेंटिस उमेदवारांकरिता आहे. 

Total: 302 जागा

पदाचे नाव: ट्रेड्समन (स्किल्ड)

शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI (मशीनिस्ट/प्लंबर/पाईप फिटर/पेंटर/टेलर/वेल्डर/मेकॅनिक MTM/शीट मेटल वर्कर/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/ इलेक्ट्रिशियन/ इंस्ट्रुमेंट मेकॅनिक/ फिटर/ मेकॅनिक (डिझेल)/Reff  & AC मेकॅनिक)/ कारपेंटर/ मेसन) किंवा समतुल्य 

वयाची अट: 09 ऑक्टोबर 2021 रोजी 18 ते 25 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Commodore Superintendent (For Oi/C Recruitment Cell) Naval Ship Repair Yard (PBR) Post Box No.705,HADDO, Port Blair-744102, South Andaman

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 09 ऑक्टोबर 2021  (05:00 PM)

अर्ज कसा करावा: जाहिरातीत दिलेल्या अर्जाच्या नमुन्यानुसार कोऱ्या कागदावर टाईप किंवा हस्तलिखित अर्ज+फोटो जोडावेत. अर्जदारांनी लिफाफावर स्पष्टपणे नमूद करावे “APPLICATION FOR THE POST OF Tradesman (Skilled) for (Name of the Trade) AND CATEGORY—.

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Have any Question or Comment?

Leave a Reply

घोषणा /Declaration

वेबसाईट पाहणारे …

0291960
This Month : 1121
Hits Today : 318
Total Hits : 494161
Who's Online : 4
Your IP Address: 3.238.248.200

शासकीय संगणक टायपिंग कोर्से (प्रवेश सुरु)

धन्यवाद , आभारी आहे.
कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती, आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
साथ तुमची, सेवा आमची
घरी रहा,सुरक्षित रहा – कोरोना हरेल, देश जिंकेल

आपला विश्वासू
D.i.i.T Educational Institute(MH)
संचालक :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर)

            8308118788/9766628706

Website    :- https://diitnmk.in/
FaceBook : https://www.facebook.com/diitparandafc
Twitter      : https://twitter.com/diitparanda

Instagran  :- https:://instagram.com/diit_paranda_official/