(MPSC) महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 48 जागांसाठी भरती


(MPSC) महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 48 जागांसाठी भरती

MPSC Medical Recruitment 2021

MPSC Medical RecruitmentThe Maharashtra Public Service Commission is a body created by the Constitution of India under article 315 to select officers for civil service jobs in the Indian state of Maharashtra according to the merits of the applicants and the rules of reservation. MPSC Medical Recruitment 2021 (MPSC Medical Bharti 2021) for 48 Deputy Director, Professor , Assistant Professor, Associate Professor, & Administrative Officer Posts. www.diitnmk.in/mpsc-medical-recruitment

जाहिरात क्र.: 107/2021 ते 146/2021

Total: 48 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. जाहिरात क्र. पदाचे नाव पद संख्या
1 107/2021 उपसंचालक, आरोग्य सेवा, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा,गट-अ  09
2 108/2021 ते 142/2021 प्राध्यापक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ 05
3 सहयोगी प्राध्यापक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ 13
4 सहायक प्राध्यापक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ 17
5 143/2021 ते 146/2021 प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी, सामान्य राज्यसेवा, गट-ब  04
  Total 48

शैक्षणिक पात्रता: 

 1. पद क्र.1: (i) MBBS  (ii) पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर डिप्लोमा   (iii) 05 वर्षे अनुभव
 2. पद क्र.2: (i) M.D/DNB/M.S./Ph.D किंवा समतुल्य    (ii) 03 वर्षे अनुभव
 3. पद क्र.3: (i) M.D/DNB/M.S.Ph.D किंवा समतुल्य    (ii) 04 वर्षे अनुभव
 4. पद क्र.4: (i) M.D/DNB/M.S.Ph.D किंवा समतुल्य    (ii) 03 वर्षे अनुभव
 5. पद क्र.5: (i) कला, विज्ञान, वाणिज्य किंवा कायदा पदवी    (ii) 05 वर्षे अनुभव

वयाची अट: 01 फेब्रुवारी 2022 रोजी, [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

 1. पद क्र.1: 18 ते 45 वर्षे 
 2. पद क्र.2: 18 ते 50 वर्षे 
 3. पद क्र.3: 18 ते 45 वर्षे 
 4. पद क्र.4: 18 ते 40 वर्षे 
 5. पद क्र.5: 18 ते 38 वर्षे 

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

Fee: खुला प्रवर्ग: ₹719/-  [मागासवर्गीय: ₹449/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 ऑक्टोबर 2021 (11:59 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification):

 1. पद क्र.1: पाहा
 2. पद क्र.2 ते 4: पाहा
 3. पद क्र.5: पाहा

Online अर्ज: Apply Online

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Have any Question or Comment?

Leave a Reply

घोषणा /Declaration

वेबसाईट पाहणारे …

0296384
This Month : 2584
Hits Today : 827
Total Hits : 516240
Who's Online : 1
Your IP Address: 18.204.2.231

शासकीय संगणक टायपिंग कोर्से (प्रवेश सुरु)

धन्यवाद , आभारी आहे.
कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती, आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
साथ तुमची, सेवा आमची
घरी रहा,सुरक्षित रहा – कोरोना हरेल, देश जिंकेल

आपला विश्वासू
D.i.i.T Educational Institute(MH)
संचालक :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर)

            8308118788/9766628706

Website    :- https://diitnmk.in/
FaceBook : https://www.facebook.com/diitparandafc
Twitter      : https://twitter.com/diitparanda

Instagran  :- https:://instagram.com/diit_paranda_official/