Payment Name : D I I T EDUCATIONAL INSTITUTE

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 100 जागांसाठी भरती : MPSC Medical Bharti 2024


 महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 100 जागांसाठी भरती

MPSC Medical Bharti

The Maharashtra Public Service Commission is a body created by the Constitution of India under article 315 to select officers for civil service jobs in the Indian state of Maharashtra according to the merits of the applicants and the rules of reservation. MPSC Medical Recruitment 2024 (MPSC Medical Bharti 2024) for 100 Professor, Assistant Professor Biochemist Posts. www.diitnmk.in/mpsc-medical-bharti
जाहिरात क्र.:052 ते 085/2024
Total: 100 जागा
पदाचे नाव & तपशील:

जा. क्र.
पद क्र.पदाचे नावपद संख्या
052 ते 056/20241विविध विषयातील प्राध्यापक, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा, गट-अ14
057 ते 084/20242विविध विषयातील सहायक प्राध्यापक, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा, गट-अ75
085/20243जीवरसायनशास्त्रज्ञ, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा, गट ब11
Total100
शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) M.S./M.D/DM/D.N.B.  (ii) परवानगी मिळालेल्या/मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालय/संस्थेत 03 वर्षे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्य   (iii) किमान 04 संशोधन प्रकाशने असावीत.
  2. पद क्र.2: (i) M.S./M.D/DM/D.N.B.  (ii) MD/MS पदवी प्राप्त केल्यानंतर मान्यताप्राप्त/परवानगीप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयात संबंधित विषयात वरिष्ठ निवासी म्हणून एक वर्ष.
  3. पद क्र.3: (i) M.Sc (Biochemistry)  (ii) 02 वर्षे अनुभव
वयाची अट: 01 एप्रिल 2025 रोजी, [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 19 ते 50 वर्षे
  2. पद क्र.2: 19 ते 40 वर्षे
  3. पद क्र.2: 19 ते 38 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
Fee: खुला प्रवर्ग: ₹719/-  [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: ₹449/-]
महत्त्वाच्या तारखा: 

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 जानेवारी 2025
महत्वाच्या लिंक्स:

Important Links
जाहिरात (PDF)
पद क्र.1 & 2: Click Here
पद क्र.3: Click Here
Online अर्जApply Online
अधिकृत वेबसाईटClick Here

नवीन उपडेट माहितीसाठी...

शासकीय -निम शासकीय भरती संदर्भातील माहितीसाठी आजच subscribe करा.

Join 1,142 other subscribers

बेस्ट परफॉर्मन्स सेंटर ….

नवीन सत्रासाठी प्रवेश सुरु…

Abacus Level Admission Open

संकेतस्थळ पाहणारे..

5921028
Visit Today : 147
This Month : 1319
Who's Online : 1
Your IP Address: 18.97.9.172

मुदतवाढ

error: Content is protected !!

Discover more from डी.आय.आय.टी.नौकरी मदत केंद्र

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading