प्रवेश सुरु ! प्रवेश सुरु ! माझी शाळा -डिजिटल शाळा
सुख समृद्धीचा झरा; शिक्षण हाच मार्ग खरा.
आधुनिक तंत्रज्ञान व नवनवीन डिजिटल साधनाचा वापर करून आम्ही चालू करत आहोत
परंडा शहरात किड्स प्री प्रायमरी शाळा .
सदरील क्लास १५ जुन २०२० पासून चालू होईल.
सदर कालवधीत क्लास हे ऑनलाईन चालू होतील.
चला तर मग आपणही ऑनलाईन च्या प्रवाहात सामील होऊ ?
डेमो साठी http://www.appcreator24.com/app1069657
Whatapp Group : https://chat.whatsapp.com/KlRUUzhycFk5vUyl7cBaHx
*ऑफिस पत्ता *
D.i.i.T कॉम्पुटर सेंटर & टायपिंग इन्स्टिट्यूट.
बस डेपो समोर , बावची चौक बबन जाधव बिल्डींग , परंडा
श्री . तानाजी दत्तात्रय घोडके ८३०८११८७८८/ ९७६६६२८७०६