(MES) सैन्य अभियंता सेवा मध्ये 502 जागांसाठी भरती


(MES) सैन्य अभियंता सेवा मध्ये 502 जागांसाठी भरती

MES Recruitment 2021

MES RecruitmentMilitary Engineer Services (MES),Pune. MES Recruitment 2021 (MES Bharti 2021) for 502 Draughtsman & Supervisor (B/S) Posts. www.diitnmk.in/mes-recruitment

Total: 502 जागा  

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 ड्राफ्ट्समन  52
2 सुपरवाइजर (B/S) 450
Total 502

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: आर्किटेक्चरल असिस्टंटशिप मध्ये डिप्लोमा.
  2. पद क्र.2: अर्थशास्त्र किंवा वाणिज्य किंवा आकडेवारी / व्यवसाय अभ्यास किंवा सार्वजनिक प्रशासन पदव्युत्तर पदवी + 01 वर्ष अनुभव  किंवा अर्थशास्त्र किंवा वाणिज्य किंवा आकडेवारी / व्यवसाय अभ्यास किंवा सार्वजनिक प्रशासनात पदवी + मटेरियल मॅनेजमेन्ट / वेअरहाउसिंग मॅनेजमेन्ट/ खरेदी / लॉजिस्टिक / सार्वजनिक खरेदी मध्ये डिप्लोमा+ 02 वर्षे अनुभव 

वयाची अट: 12 एप्रिल 2021 रोजी 18 ते 30 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General/OBC: ₹100/-   [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 एप्रिल 2021

लेखी परीक्षा: 16 मे 2021 

अधिकृत वेबसाईट: पहा

जाहिरात (Notification): पहा

Online अर्ज: Apply Online 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

आपले प्रश्न / शंका / मांडण्यासाठी येथे संपर्क करा

शासकीय संगणक टायपिंग कोर्से (प्रवेश सुरु)

वेबसाईट पाहणारे …

0272826
Visit Today : 113
Visit Yesterday : 102
This Month : 1842
Who's Online : 4

????धन्यवाद , आभारी आहे.
कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती,
व आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.
तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
?? साथ तुमची, सेवा आमची ??
घरी रहा,सुरक्षित रहा
कोरोना हरेल, देश जिंकेल
http://www.diitnmk.in/
Education+Classess+Training=D.i.i.T
आपलाच :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर) 8308118788/9766628706
“https://wa.me/918308118788”