मिरा भाईंदर महानगरपालिकेत 290 जागांसाठी भरती


(MBMC) मिरा भाईंदर महानगरपालिकेत 290 जागांसाठी भरती

MBMC Recruitment 2021

MBMC RecruitmentMira-Bhayandar Municipal Corporation is the governing body of the city of Mira-Bhayandar in the Indian state of Maharashtra. MBMC Recruitment 2021 (MBMC Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2021) for 290  Medical Officer, Hospital Manager, Nurse, Pharmacist, Laboratory Technician, & ANM Posts. www.diitnmk.in/mbmc-recruitment

जाहिरात क्र.: मनपा/वैद्यकीय/1464/2021-22 

Total: 290 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 वैद्यकीय अधिकारी (MBBS) 30
2 वैद्यकीय अधिकारी (आयुष) 80
3 रुग्णालय व्यवस्थापक 07
4 परिचारिका 65
5 औषध निर्माता 14
6 प्रयोगशाळा तंत्रज्ञ 20
7 प्रयोगशाळा तंत्रज्ञ
44
8 प्रसविका 30
Total 290

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: (i) MBBS  
  2. पद क्र.2: BAMS/BHMS/BUMS   
  3. पद क्र.3: (i) वैद्यकीय पदवीधर   (ii) 01 वर्ष रुग्णालय व्यवस्थापनाचा अनुभव 
  4. पद क्र.4: GNM/B.Sc (नर्सिंग)
  5. पद क्र.5: B.Pharm / D.Pharm
  6. पद क्र.6: (i) B.Sc   (ii) DMLT 
  7. पद क्र.7: (i) HSC   (ii) DMLT 
  8. पद क्र.8: (i) 10वी/12वी उत्तीर्ण  (ii) ANM

वयाची अट: 60 वर्षांपर्यंत 

नोकरी ठिकाण: मीरा-भाईंदर (ठाणे)

Fee: फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): recruitmentmbmc@gmail.com 

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 ऑगस्ट 2021  (05:00 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Have any Question or Comment?

Leave a Reply

घोषणा /Declaration

वेबसाईट पाहणारे …

0291966
This Month : 1127
Hits Today : 421
Total Hits : 494264
Who's Online : 2
Your IP Address: 3.238.248.200

शासकीय संगणक टायपिंग कोर्से (प्रवेश सुरु)

धन्यवाद , आभारी आहे.
कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती, आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
साथ तुमची, सेवा आमची
घरी रहा,सुरक्षित रहा – कोरोना हरेल, देश जिंकेल

आपला विश्वासू
D.i.i.T Educational Institute(MH)
संचालक :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर)

            8308118788/9766628706

Website    :- https://diitnmk.in/
FaceBook : https://www.facebook.com/diitparandafc
Twitter      : https://twitter.com/diitparanda

Instagran  :- https:://instagram.com/diit_paranda_official/