(MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 410 जागांसाठी भरती


(MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 410 जागांसाठी भरती

Mazagon Dock Recruitment 2021

Mazagon Dock RecruitmentMazagon Dock Shipbuilders Limited (MDL) formerly called Mazagon Dock Limited is India’s prime shipyard. (MDL) Mazagon Dock Recruitment 2021 (Mazagon Dock Bharti 2021) for 410 Trade Apprentices under the Apprentices Act, 1961 Posts.  www.diitnmk.in/mazagon-dock-recruitment

Advertisement

जाहिरात क्र.: MDLATS/03/2020

Total: 410 जागा  

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

अ. क्र. ट्रेड पद संख्या 
ग्रुप A 
1 इलेक्ट्रिशिअन 31
2 फिटर 57
3 पाईप फिटर 74
4 स्ट्रक्चरल फिटर 43
ग्रुप B 
5 ICTSM 15
6 इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 29
7 फिटर स्ट्रक्चरल (Ex. ITI फिटर) 54
8 कारपेंटर 28
ग्रुप C 
9 रिगर 40
10 वेल्डर (गॅस & इलेक्ट्रिक) 39
Total 410

शैक्षणिक पात्रता:  

  1. ग्रुप A: 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण [SC/ST: पास श्रेणी]
  2. ग्रुप B: 50% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण [SC/ST: पास श्रेणी]
  3. ग्रुप C: 50% गुणांसह 08वी उत्तीर्ण [SC/ST: पास श्रेणी]

वयाची अट: 01 जानेवारी 2021 रोजी,   [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. ग्रुप A: 15 ते 19 वर्षे 
  2. ग्रुप B: 16 ते 21 वर्षे 
  3. ग्रुप C: 14 ते 18 वर्षे 

नोकरी ठिकाण: मुंबई 

Fee: General/OBC/SEBC/EWS/AFC: ₹100/-   [SC/ST/PWD: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जानेवारी 2021

परीक्षा (Online): फेब्रुवारी 2021

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

आपले प्रश्न / शंका / मांडण्यासाठी येथे संपर्क करा

शासकीय संगणक टायपिंग कोर्से (प्रवेश सुरु)

वेबसाईट पाहणारे …

0263296
Visit Today : 22
Visit Yesterday : 123
This Month : 2125
Who's Online : 2

????धन्यवाद , आभारी आहे.
कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती,
व आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.
तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
?? साथ तुमची, सेवा आमची ??
घरी रहा,सुरक्षित रहा
कोरोना हरेल, देश जिंकेल
http://www.diitnmk.in/
Education+Classess+Training=D.i.i.T
आपलाच :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर) 8308118788/9766628706
“https://wa.me/918308118788”