(Mangalore Customs) सीमाशुल्क आयुक्तालयात विविध पदांची भरती


(Mangalore Customs) सीमाशुल्क आयुक्तालयात विविध पदांची भरती

Mangalore Customs Recruitment 2021

Mangalore Customs RecruitmentGovernment of India, Ministry of Finance Department of Revenue, Office Of The Commissioner Of Customs, Mangalore.  Mangalore Customs Recruitment 2021 (Mangalore Customs  Bharti 2021) for Group ‘C’ Posts (Seaman, Greaser, Tradesman, Launch Mechanic, Sukhani, Senior Deckhand, & Engine Driver).  www.diitnmk.in/mangalore-customs-recruitment

जाहिरात क्र.: 01/2021

Total: 19 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 सीमॅन 07
2 ग्रीसर 03
3 ट्रेड्समन  01
4 लाँच मेकॅनिक 02
5 सुखानी 01
6 सिनियर डेकहॅन्ड 02
7 इंजिन ड्राइव्हर 03
Total 19

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) समुद्र जहाजात कामाचा 03 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) समुद्र जहाजात कामाचा 03 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: (i) 10 वी उत्तीर्ण  (ii) ITI (मेकॅनिक/डिझेल/मेकॅनिक/फिटर/टर्नर/वेल्डर/इलेक्ट्रिशियन/इन्स्ट्रुमेंट & कारपेंटर)  (iii) 02 वर्षे अनुभव
  4. पद क्र.4: (i) 08वी उत्तीर्ण   (ii) समुद्र जहाजात कामाचा 05 वर्षे अनुभव
  5. पद क्र.5: (i) 08वी उत्तीर्ण   (ii) समुद्र जहाजात कामाचा 07 वर्षे अनुभव
  6. पद क्र.6: (i) 08वी उत्तीर्ण   (ii) समुद्र जहाजात कामाचा 05 वर्षे अनुभव
  7. पद क्र.7: (i) 08वी उत्तीर्ण   (ii) समुद्र जहाजात कामाचा 10 वर्षे अनुभव

वयाची अट:  31 ऑक्टोबर 2021 रोजी,   [SC/ST: 05 वर्षे सूट,OBC:03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1 ते 3: 18 ते 25 वर्षे
  2. पद क्र.4 ते 6: 18 ते 30 वर्षे
  3. पद क्र.7: 18 ते 35 वर्षे

नोकरी ठिकाण: मंगळूर

Fee: फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Additional Commissioner of Customs, New Customs House, Panambur, Mangalore 575010.

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 31 ऑक्टोबर 2021

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Have any Question or Comment?

Leave a Reply

घोषणा /Declaration

वेबसाईट पाहणारे …

0296383
This Month : 2583
Hits Today : 803
Total Hits : 516216
Who's Online : 3
Your IP Address: 18.204.2.231

शासकीय संगणक टायपिंग कोर्से (प्रवेश सुरु)

धन्यवाद , आभारी आहे.
कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती, आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
साथ तुमची, सेवा आमची
घरी रहा,सुरक्षित रहा – कोरोना हरेल, देश जिंकेल

आपला विश्वासू
D.i.i.T Educational Institute(MH)
संचालक :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर)

            8308118788/9766628706

Website    :- https://diitnmk.in/
FaceBook : https://www.facebook.com/diitparandafc
Twitter      : https://twitter.com/diitparanda

Instagran  :- https:://instagram.com/diit_paranda_official/