(PHD) महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात 117 जागांसाठी भरती


(PHD) महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात 117 जागांसाठी भरती

Maharashtra Arogya Vibhag Bharti 2020

Maharashtra Arogya Vibhag BhartiMaharashtra Public Health Department Recruitment 2020, Maharashtra Aarogya Vibhag Bharti 2020 for 117 Specialist – Maharashtra Medical & Health Service, Group A Posts. www.diitnmk.in/maharashtra-arogya-vibhag-bharti

जाहिरात क्र.: 01/2020

Total: 117 जागा

पदाचे नाव: विशेषज्ञ – महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट अ

शैक्षणिक पात्रता: (i) MBBS  (ii) वैद्यकीय विषयात पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य  (iii) 03/05/07 वर्षे अनुभव.

वयाची अट: 01 जानेवारी 2020 रोजी 38 वर्षांपर्यंत  [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

Fee: खुला प्रवर्ग: 500/-   [मागासवर्गीय: 300/-]

अर्ज पाठविण्याचा पत्ता: संचालक आरोग्य सेवा, आरोग्य सेवा संचालनालय, आरोग्य भवन,मुंबई 400 001

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख: 18 फेब्रुवारी 2020 

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

मित्रांना शेअर करा

मोबाईल अ‍ॅप (नौकरी पोर्टल) Android Developers

शासकीय संगणक टायपिंग कोर्से (प्रवेश सुरु)

येथे चौकशी करा.


वेबसाईटला भेटी देणारे (साथ तुमची ,सेवा आमची)

0075240
Visit Today : 122
Visit Yesterday : 157
This Month : 3916
Total Hits : 198769
Who's Online : 4

👏🏻👏🏻धन्यवाद , आभारी आहे.
कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती,
व आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.
तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
🙏🏻 साथ तुमची, सेवा आमची 🙏🏻
घरी रहा,सुरक्षित रहा
कोरोना हरेल, देश जिंकेल
https://www.diitnmk.in/
Education+Classess+Training=D.i.i.T
आपलाच :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर) 8308118788/9766628706
“https://wa.me/918308118788”