(Mahagenco) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत अप्रेंटिस पदाच्या 180 जागांसाठी भरती


(Mahagenco) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत अप्रेंटिस पदाच्या 180 जागांसाठी भरती

Mahagenco Recruitment 2020

Mahagenco RecruitmentMahanirmiti or Mahagenco formerly known as MSEB is the major power generating company in the state of Maharashtra, Western India. Maharashtra State Power Generation Company Limited- Mahagenco Recruitment 2020 (Mahagenco Bharti 2020) for 180 ITI Apprentice Posts at Chandrapur. www.diitnmk.in/mahagenco-recruitment

Total: 180 जागा

पदाचे नाव: ITI अप्रेंटिस 

अ.क्र. ट्रेड  पद संख्या
1 इलेक्ट्रिशियन  26
2 फिटर 38
3 वायरमन  09
4 वेल्डर 20
5 इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक  15
6 इंस्ट्रूमेंट मेकॅनिक 05
7 MMTM 04
8 MMV 11
9 COPA 15
10 ICTSM 12
11 मेसन 03
12 टर्नर 08
13 मशिनिस्ट 06
14 मशिनिस्ट ग्रेंडर 01
15 पंप ऑपरेटर कम मेकॅनिक 07
Total 180

शैक्षणिक पात्रता: (i)10 वी उत्तीर्ण   (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI.

नोकरी ठिकाण: चंद्रपूर

Fee: फी नाही.

कागदपत्रे सादर करण्याचे ठिकाण: मानव संसाधन विभाग (HR), मुख्य अभियंता यांचे कार्यालय, महाऔष्णिक विद्युत केंद्र, ऊर्जाभवन चंद्रपूर, जिल्हा चंद्रपूर.

कागदपत्र छाननी: 15 ते 30 सप्टेंबर 2020  (11:00 AM ते 05:00 PM)

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2020

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Have any Question or Comment?

Leave a Reply

मित्रांना शेअर करा

मोबाईल अ‍ॅप (नौकरी पोर्टल) Android Developers

शासकीय संगणक टायपिंग कोर्से (प्रवेश सुरु)

येथे चौकशी करा.वेबसाईटला भेटी देणारे (साथ तुमची ,सेवा आमची)

0076011
Visit Today : 139
Visit Yesterday : 123
This Month : 4687
Total Hits : 202675
Who's Online : 3
Your IP Address: 54.237.183.249

👏🏻👏🏻धन्यवाद , आभारी आहे.
कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती,
व आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.
तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
🙏🏻 साथ तुमची, सेवा आमची 🙏🏻
घरी रहा,सुरक्षित रहा
कोरोना हरेल, देश जिंकेल
https://www.diitnmk.in/
Education+Classess+Training=D.i.i.T
आपलाच :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर) 8308118788/9766628706
“https://wa.me/918308118788”