(Lok Sabha) लोकसभा सचिवालय भरती 2021


(Lok Sabha) लोकसभा सचिवालय भरती 2021

Lok Sabha Recruitment 2021

Lok Sabha RecruitmentParliament of India, Lok Sabha Secretariat,  Lok Sabha Recruitment 2021 (Lok Sabha Bharti 2021) for 09  Head Consultant, Senior Consultant, Junior Consultant, Graphic Designer, Senior Content Writer, Junior Content Writer, & Junior Associate Posts.  www.diitnmk.in/lok-sabha-recruitment

Total: 09 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 हेड कन्सल्टंट  01
2 सोशल मीडिया मार्केटिंग (सिनियर कन्सल्टंट) 01
3 सोशल मीडिया मार्केटिंग  (ज्युनियर कन्सल्टंट) 01
4 ग्राफिक डिझायनर 01
5 सिनियर कंटेंट रायटर (हिंदी) 01
6 ज्युनियर कंटेंट रायटर (हिंदी) 01
7 सोशल मीडिया मार्केटिंग (ज्युनियर असोसिएट) 03
Total 09

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) पदवी/ पदव्युत्तर पदवी   (ii) 03-07 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) व्यवसाय व्यवस्थापन, मार्केटिंग, मीडिया & कम्युनिकेशन, पत्रकारिता, जनसंपर्क, डिजिटल मार्केटिंग किंवा संबंधित क्षेत्रातील पदवी.   (ii) 03 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: (i) व्यवसाय व्यवस्थापन, मार्केटिंग, मीडिया & कम्युनिकेशन, पत्रकारिता, जनसंपर्क, डिजिटल मार्केटिंग किंवा संबंधित क्षेत्रातील पदवी.   (ii) 02 वर्षे अनुभव
  4. पद क्र.4: (i) 12वी उत्तीर्ण  (ii) 02-04 वर्षे अनुभव
  5. पद क्र.5: (i) राज्यशास्त्र / पत्रकारिता विषयातील पदव्युत्तर पदवी.    (ii) 03-05 वर्षे अनुभव
  6. पद क्र.6: (i) राज्यशास्त्र / पत्रकारिता विषयातील पदव्युत्तर पदवी.    (ii) 02-03 वर्षे अनुभव
  7. पद क्र.7: (i) व्यवसाय व्यवस्थापन, मार्केटिंग, मीडिया & कम्युनिकेशन, पत्रकारिता, जनसंपर्क, डिजिटल मार्केटिंग किंवा संबंधित क्षेत्रातील पदवी.   (ii) 01 वर्ष अनुभव

वयाची अट: 04 फेब्रुवारी 2021 रोजी 22 ते 58 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: नवी दिल्ली

Fee: फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 फेब्रुवारी 2021

अर्ज कसा करावा: अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.

अधिकृत वेबसाईट: पहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

आपले प्रश्न / शंका / मांडण्यासाठी येथे संपर्क करा

शासकीय संगणक टायपिंग कोर्से (प्रवेश सुरु)

वेबसाईट पाहणारे …

0267587
Visit Today : 113
Visit Yesterday : 86
This Month : 2888
Who's Online : 3

????धन्यवाद , आभारी आहे.
कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती,
व आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.
तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
?? साथ तुमची, सेवा आमची ??
घरी रहा,सुरक्षित रहा
कोरोना हरेल, देश जिंकेल
http://www.diitnmk.in/
Education+Classess+Training=D.i.i.T
आपलाच :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर) 8308118788/9766628706
“https://wa.me/918308118788”