(KDMC) कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 546 जागांसाठी भरती

(KDMC) कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 546 जागांसाठी भरती

KDMC Recruitment 2020

KDMC RecruitmentKalyan Dombivali Municipal Corporation, KDMC Recruitment 2020 (KDMC Bharti 2020) for 546 Medical Officer, Ayush Medical Officer, Hospital Manager, Staff Nurse, X-Ray Technician, ECG Technician,  Laboratory Technician, Pharmacist, Wordboy Posts.  www.diitnmk.in/kdmc-recruitment

Total: 546 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 वैद्यकीय अधिकारी 43
2 आयुष वैद्यकीय अधिकारी 45
3 हॉस्पिटल मॅनेजर 05
4 स्टाफ नर्स 312
5 एक्सरे टेक्निशियन 05
6 ECG टेक्निशियन 07
7 लॅब टेक्निशियन 03
8 फार्मासिस्ट 11
9 वॉर्डबॉय 95
Total 546

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: MBBS 
  2. पद क्र.2: BAMS/BHMS/BUMS  
  3. पद क्र.3: रुग्णालय प्रशासनाचा एक वर्षाचा अनुभव असलेले कोणतेही वैद्यकीय पदवीधर.
  4. पद क्र.4: GNM /B.Sc (नर्सिंग)
  5. पद क्र.5: एक्सरे टेक्निशियन डिप्लोमा
  6. पद क्र.6: (i) ECG टेक्निशियन डिप्लोमा   (ii) 01 वर्ष अनुभव
  7. पद क्र.7: (i) B.Sc   (ii) DMLT
  8. पद क्र.8: D.Pharm/B. Pharm
  9. पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) 02 वर्षे अनुभव

नोकरी ठिकाण: कल्याण, डोंबिवली

Fee: फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 एप्रिल 2020 (06:00 PM)

अर्ज कसा करावा: अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!