जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा- 2020

नवोदय प्रवेश परीक्षा

ऑनलाइन अर्ज सुरु

, पहा कसा करायचा अर्ज.

वेळापत्रक, कागदपत्रे माहिती

. *जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा- 2020*

जवाहर नवोदय विद्यालय ही केंद्र सरकार संचलित निवासी शाळा असून यामध्ये दरवर्षी निवड झालेल्या ऐशी विद्यार्थ्यांना सहावी ते बारावीपर्यंत मोफत CBSE बोर्डाचे शिक्षण दिले जाते.

2020 या वर्षात इयत्ता पाचवीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनाच सहावीत प्रवेशासाठी प्रवेश परीक्षेचे अर्ज भरता येतील. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 15 December 2020 असून प्रवेश अर्ज हे पुर्णपणे ऑनलाइन पद्धतीने कॉम्प्युटर/मोबाइलवर किंवा आपल्या जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालय येथे जाऊन भरू शकता.

प्रवेश अर्ज भरण्यासाठी  = Click Here

Certificate : Click Here

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!