(IOCL) इंडियन ऑईल भरती 2020


(IOCL) इंडियन ऑईल भरती 2020

IOCL Recruitment 2020

IOCL Recruitment 2018Indian Oil Corporation Limited, IOCL Recruitment 2020 (Indian Oil Bharti 2020) for 57 Junior Engineer Assistant, Junior Quality Control Posts at Panipat, Haryana. www.diitnmk.in/iocl-recruitment 

जाहिरात क्र.: PR/P/45 (2020-21)

Total: 57 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (प्रोडक्शन) 49
2 ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट IV (Mech Fitter-cum-Rigger)/ ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट-IV 03
3 ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट IV  (इंस्ट्रूमेंटेशन )/ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट-IV 04
4 ज्युनियर क्वालिटी कंट्रोल ॲनालिस्ट-IV  01
Total 57

शैक्षणिक पात्रता:  [General/OBC: 50% गुण, SC/PwBD: 45% गुण] 

  1. पद क्र.1: (i) केमिकल/रिफाइनरी & पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Sc. (गणित, फिजिक्स,केमिस्ट्री, इंडस्ट्रियल केमिस्ट्री)   (ii) 01 वर्ष अनुभव 
  2. पद क्र.2: (i) मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा 10 वी उत्तीर्ण व ITI (फिटर)  (ii) 01 वर्ष अनुभव 
  3. पद क्र.3: (i) इन्स्ट्रुमेंटेशन / इन्स्ट्रुमेंटेशन & इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल इंजिनिअरिंग डिप्लोमा  (ii) 01 वर्ष अनुभव 
  4. पद क्र.4: (i) B.Sc. (गणित, फिजिक्स,केमिस्ट्री, इंडस्ट्रियल केमिस्ट्री)  (ii) 01 वर्ष अनुभव 

वयाची अट: 31 ऑक्टोबर 2020 रोजी 18 ते 26 वर्षे.  [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

Fee: General/OBC/EWS: ₹150/-   [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

नोकरी ठिकाण: पानिपत, हरियाणा.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 नोव्हेंबर 2020 (05:00 PM)

अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 28 नोव्हेंबर 2020

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता: Post Box No.128, Panipat Head Post Office, Panipat, Haryana-132103

लेखी परीक्षा: 29 नोव्हेंबर 2020

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification)पाहा

Online अर्ज: Apply Online   

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Have any Question or Comment?

Leave a Reply

येथे चौकशी करा.

मोबाईल अ‍ॅप (नौकरी पोर्टल) Android Developers

शासकीय संगणक टायपिंग कोर्से (प्रवेश सुरु)

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

नवीन सभासद नोदणी चालू आहे

साथ तुमची सेवा आमची

0087340
Visit Today : 39
Visit Yesterday : 119
This Month : 2340
Total Hits : 259649
Your IP Address: 34.236.245.255

????धन्यवाद , आभारी आहे.
कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती,
व आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.
तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
?? साथ तुमची, सेवा आमची ??
घरी रहा,सुरक्षित रहा
कोरोना हरेल, देश जिंकेल
http://www.diitnmk.in/
Education+Classess+Training=D.i.i.T
आपलाच :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर) 8308118788/9766628706
“https://wa.me/918308118788”