(Indian Navy Sailor) भारतीय नौदलात ‘स्पोर्टस कोटा सेलर’ पदांची भरती
Indian Navy Sailor Recruitment 2021
Indian Navy Sailor Recruitment 2021 (Indian Navy Sailor Bharti 2021) Indian Navy (Bhartiya NauSena) invites applications from unmarried Male Candidates for enrolment as Sailors – Sports Quota Entry – 01/2021 Batch. (Direct Entry Petty Officer Senior Secondary Recruitment (SSR) Matric Recruits (MR)). www.diitnmk.in/indian-navy-sailor-recruitment
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. | पदाचे नाव |
1 | सेलर- डायरेक्ट ऍन्ट्री पेटी ऑफिसर |
2 | सेलर- सिनिअर सेकेंडरी रिक्रूटमेंट (SSR) |
3 | सेलर- मॅट्रीक रिक्रूट्स (MR) |
क्रीडा प्रकार : उत्कृष्ट खेळाडूं ज्यांनी पुढीलपैकी सहभाग घेतला आहे, आंतरराष्ट्रीय / कनिष्ठ किंवा वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा / वरिष्ठ राज्य ऍथलेटिक्समध्ये अखिल भारतीय आंतर विद्यापीठ चॅम्पियनशिप, अॅथलेटिक्स, एक्वाटिक्स, बास्केट-बॉल, बॉक्सिंग, क्रिकेट, फुटबॉल, जिम्नॅस्टिक, हँडबॉल, हॉकी, कबड्डी, व्हॉलीबॉल, वेटलिफ्टिंग, कुस्ती, स्क्वॉश, बेस्ट फिजिक, फेंसिंग, गोल्फ, टेनिस, केकिंग आणि कॅनोइंग, रोइंग, शूटिंग, सेलिंग & विंड सर्फिंग.
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: कोणत्याही शाखेतील 12 वी उत्तीर्ण.
- पद क्र.2: कोणत्याही शाखेतील 12 वी उत्तीर्ण.
- पद क्र.3: 10 वी उत्तीर्ण.
वयाची अट:
- पद क्र.1: जन्म 01 फेब्रुवारी 1999 ते 31 जानेवारी 2004 दरम्यान झालेला असावा.
- पद क्र.2: जन्म 01 फेब्रुवारी 2000 ते 31 जानेवारी 2004 दरम्यान झालेला असावा.
- पद क्र.3: जन्म 01 एप्रिल 2000 ते 31 मार्च 2004 दरम्यान झालेला असावा.
उंची: किमान 157 सेमी.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: फी नाही.
अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Secretary, Indian Navy Sports Control Board, 7th Floor, Chankya Bhavan, Integrated Headquarters, MoD (Navy), New Delhi- 110 021
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 07 मार्च 2021