(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2021


(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2021

Indian Navy Recruitment 2021

Indian Navy RecruitmentIndian Navy (Bhartiya NauSena).Indian Navy Recruitment 2021 (Indian Navy Bharti 2021) for 10+2 (B Tech) Cadet Entry Scheme (Course commence in July 2021). www.diitnmk.in/indian-navy-recruitment

Total: 26 जागा 

पदाचे नाव10+2 (B Tech) कॅडेट एंट्री स्कीम (जुलै 2021)

अ.क्र. ब्रांच (शाखा) पद संख्या
1  एज्युकेशन ब्रांच 05
2 एक्झिक्युटिव & टेक्निकल ब्रांच 21
Total 26

शैक्षणिक पात्रता: (i) 12वी उत्तीर्ण (PCM: 70% गुण, SSC/HSC इंग्रजी: 50% गुण)   (ii) JEE (Main)-2020

वयाची अट: जन्म 02 जानेवारी 2002 ते 01 जुलै 2004 दरम्यान.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 फेब्रुवारी 2021

अधिकृत वेबसाईट: पहा

जाहिरात (Notification): पहा

Online अर्ज: Apply Online   [Starting: 29 जानेवारी 2021]

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

आपले प्रश्न / शंका / मांडण्यासाठी येथे संपर्क करा

शासकीय संगणक टायपिंग कोर्से (प्रवेश सुरु)

वेबसाईट पाहणारे …

0267588
Visit Today : 114
Visit Yesterday : 86
This Month : 2889
Who's Online : 2

????धन्यवाद , आभारी आहे.
कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती,
व आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.
तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
?? साथ तुमची, सेवा आमची ??
घरी रहा,सुरक्षित रहा
कोरोना हरेल, देश जिंकेल
http://www.diitnmk.in/
Education+Classess+Training=D.i.i.T
आपलाच :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर) 8308118788/9766628706
“https://wa.me/918308118788”