(ICG) भारतीय तटरक्षक दलात 383 जागांसाठी भरती


(ICG) भारतीय तटरक्षक दलात 383 जागांसाठी भरती

Indian Coast Guard Recruitment 2021

Indian Coast Guard RecruitmentICG Indian Coast Guard, Indian Coast Guard Recruitment 2020 (Indian Coast Guard Bharti 2020) for  358 Navik (General Duty), Navik (Domestic Branch)& Yantrik Posts (Yantik 02/2021 Batch) and 25 Assistant Commandant 02/2021 Batch for SC/ST/OBC Candidates (For Man). www.diitnmk.in/indian-coast-guard-recruitment

Total: 358 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 नाविक (जनरल  ड्युटी-GD)  260
2 नाविक (डोमेस्टिक ब्राँच-DB) 50
3 यांत्रिक (मेकॅनिकल) 31
4 यांत्रिक (इलेक्ट्रिकल) 07
5 यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स) 10
Total 358

शैक्षणिक पात्रता:

  1. नाविक (GD): 12 वी उत्तीर्ण (गणित & भौतिकशास्त्र) 
  2. नाविक (DB): 10 वी उत्तीर्ण
  3. यांत्रिक: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन (रेडिओ / पॉवर) इंजिनिअरिंग डिप्लोमा.  

शारीरिक पात्रता: 

  1. उंची: किमान 157 सेमी.
  2. छाती: फुगवून 5 सेमी जास्त.

वयाची अट: 

  1. नाविक (GD) : जन्म 01 ऑगस्ट 1999 ते 31 जुलै 2003  च्या दरम्यान झालेला असावा.
  2. नाविक (DB): जन्म 01 ऑक्टोबर 1999 ते 30 सप्टेंबर 2003  च्या दरम्यान झालेला असावा.
  3. यांत्रिक: जन्म 01 ऑगस्ट 1999 ते 31 जुलै 2003  च्या दरम्यान झालेला असावा.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General/OBC: ₹250/-  [SC/ST: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 जानेवारी 2021 (06:00 PM)

परीक्षा:
पदाचे नाव स्टेज-I  स्टेज-II स्टेज-III & IV 
नाविक (GD) मार्च 2021 एप्रिल/मे 2021 ऑगस्ट 2021
नाविक (DB) मार्च 2021 एप्रिल/मे 2021 ऑक्टोबर 2021
यांत्रिक मार्च 2021 एप्रिल/मे 2021 ऑगस्ट 2021

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online  [Starting: 05 जानेवारी 2021]

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

आपले प्रश्न / शंका / मांडण्यासाठी येथे संपर्क करा

शासकीय संगणक टायपिंग कोर्से (प्रवेश सुरु)

वेबसाईट पाहणारे …

0263282
Visit Today : 8
Visit Yesterday : 123
This Month : 2111
Who's Online : 1

????धन्यवाद , आभारी आहे.
कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती,
व आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.
तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
?? साथ तुमची, सेवा आमची ??
घरी रहा,सुरक्षित रहा
कोरोना हरेल, देश जिंकेल
http://www.diitnmk.in/
Education+Classess+Training=D.i.i.T
आपलाच :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर) 8308118788/9766628706
“https://wa.me/918308118788”