(ICG) भारतीय तटरक्षक दल भरती 2020

(ICG) भारतीय तटरक्षक दल भरती 2020

Indian Coast Guard Recruitment 2020

Indian Coast Guard RecruitmentICG Indian Coast Guard, Indian Coast Guard Recruitment 2020 (Indian Coast Guard Bharti 2020) for 50 Navik Posts. Navik {Domestic Branch (Cook & Steward)}- 10th Entry 01/2021 Batch. www.diitnmk.in/indian-coast-guard-recruitment

Total: 50 जागा

पदाचे नाव: नाविक {डोमेस्टिक ब्राँच (कुक & स्टेवर्ड)} – 10th एंट्री 01/2021 बॅच 

GEN EWS OBC ST SC Total
20 05 14 03 08 50

शैक्षणिक पात्रता: 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण    [SC/ST/ओपन नॅशनल चॅम्पियनशिप/इंटरस्टेट नॅशनल चॅम्पियनशिपमधील कोणत्याही क्रीडा स्पोर्ट्स इव्हेंटमध्ये 1st, 2nd किंवा 3rd स्थान: 05% सूट]

शारीरिक पात्रता: 

  1. उंची: किमान 157 सेमी.
  2. छाती: फुगवून 05 सेमी जास्त.

वयाची अट: 01 एप्रिल 2021 रोजी 18 ते 22 वर्षे (जन्म 01 एप्रिल 1999 ते 31 मार्च 2003 च्या दरम्यान झालेला असावा.)  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 डिसेंबर 2020 (05:00 PM)

प्रवेशपत्र: 19 ते 25 डिसेंबर 2020

परीक्षा: जानेवारी 2021 

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online  [Starting: 30 नोव्हेंबर 2020]

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!