(IAF) भारतीय हवाई दलात ग्रुप ‘C’ पदांच्या 255 जागांसाठी भरती


(IAF) भारतीय हवाई दलात ग्रुप ‘C’ पदांच्या 255 जागांसाठी भरती

Indian Air Force Recruitment 2021

IAF – Indian Air Force Recruitment 2021 (Indian Air Force Bharti 2021) for 255 Group C Civilians under HQ South Western Air Command (Multi-Tasking Staff, House Keeping Staff, Mess Staff, Lower Division Clerk, Clerk Hindi Typist, Stenographer Grade-II, Store (Superintendent), Store Keeper, Laundryman, Ayah/Ward Sahayika, Carpenter, Painter, Vulcaniser, Civilian Mechanical Transport Driver, Cook, & Fireman). www.diitnmk.in/indian-air-force-recruitment

Total: 255 जागा 

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) 61
2 हाउस कीपिंग स्टाफ (HKS) 49
3 मेस स्टाफ  47
4 निम्न श्रेणी लिपिक (LDC) 11
5 लिपिक हिंदी टायपिस्ट 02
6 स्टेनोग्राफर ग्रेड-II 04
7 स्टोअर (सुपरिंटेंडेंट) 03
8 स्टोअर कीपर 03
9 लाँड्रीमन 09
10 आया/वार्ड सहाय्यिका 01
11 कारपेंटर 03
12 पेंटर  04
13 व्हल्केनिझर 02
14 सिव्हिलियन मेकॅनिकेल ट्रान्सपोर्ट ड्राइव्हर  07
15 कुक (सामान्य श्रेणी) 41
16 फायरमन 08
Total 255

शैक्षणिक पात्रता:

 1. पद क्र.1: 10वी उत्तीर्ण.
 2. पद क्र.2: 10वी उत्तीर्ण.
 3. पद क्र.3: 10वी उत्तीर्ण.
 4. पद क्र.4: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) इंग्रजी टाइपिंग 30 श.प्र.मि. किंवा संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. 
 5. पद क्र.5: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) हिंदी टाइपिंग 25 श.प्र.मि. किंवा संगणकावर इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. 
 6. पद क्र.6: (i) 12वी उत्तीर्ण    (ii) डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी).
 7. पद क्र.7: पदवीधर
 8. पद क्र.8: 12वी उत्तीर्ण 
 9. पद क्र.9: 10वी उत्तीर्ण.
 10. पद क्र.10: 10वी उत्तीर्ण.
 11. पद क्र.11: (i) 10वी उत्तीर्ण.  (ii) ITI (कारपेंटर)
 12. पद क्र.12: (i) 10वी उत्तीर्ण.  (ii) ITI (पेंटर)
 13. पद क्र.13: 10वी उत्तीर्ण.
 14. पद क्र.14: (i) 10 वी उत्तीर्ण  (ii) अवजड व हलके वाहनचालक परवाना  (iii) 02 वर्षे अनुभव
 15. पद क्र.15: (i) 10 वी उत्तीर्ण  (ii) 01 वर्ष अनुभव
 16. पद क्र.16: (i) 10 वी उत्तीर्ण  (ii) फायर फाइटिंगचे प्रशिक्षण घेतले असावे

वयाची अट: 15 मार्च 2021 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 

Fee: फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता: संबंधित पत्यावर (कृपया जाहिरात पहा)

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 15 मार्च 2021

अधिकृत वेबसाईट: पहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Have any Question or Comment?

Leave a Reply

आपले प्रश्न / शंका / मांडण्यासाठी येथे संपर्क करा

शासकीय संगणक टायपिंग कोर्से (प्रवेश सुरु)

वेबसाईट पाहणारे …

0267640
Visit Today : 166
Visit Yesterday : 86
This Month : 2941
Who's Online : 2

????धन्यवाद , आभारी आहे.
कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती,
व आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.
तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
?? साथ तुमची, सेवा आमची ??
घरी रहा,सुरक्षित रहा
कोरोना हरेल, देश जिंकेल
http://www.diitnmk.in/
Education+Classess+Training=D.i.i.T
आपलाच :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर) 8308118788/9766628706
“https://wa.me/918308118788”