(Income Tax) आयकर विभागात खेळाडूंची भरती


(Income Tax) आयकर विभागात खेळाडूंची भरती

Income Tax Department Recruitment 2021

Income Tax Department RecruitmentApplications are invited from meritorious sports persons who have represented the Country / State / All India Inter University tournaments (organized under the aegis of Association of Indian Universities) for appointment to the following posts under sports quota. Income Tax Department Recruitment 2021 (Income Tax Department Bharti 2021) for 38 Inspector of Income Tax, Tax Assistant (TA), & Multi Tasking Staff Posts. www.diitnmk.in/income-tax-department-recruitment

Total: 38 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 आयकर निरीक्षक 12
2 कर सहाय्यक 16
3 मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) 10
Total 38

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) पदवीधर   (ii) संबंधित क्रीडा पात्रता.
  2. पद क्र.2: (i) पदवीधर   (ii) संबंधित क्रीडा पात्रता.
  3. पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) संबंधित क्रीडा पात्रता.

वयाची अट: 01 एप्रिल 2020 रोजी 18 ते 25 वर्षे , [OBC: 05 वर्षे सूट, SC/ST: 10 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: चेन्नई 

Fee: फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 जानेवारी 2021 

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Have any Question or Comment?

Leave a Reply

आपले प्रश्न / शंका / मांडण्यासाठी येथे संपर्क करा

शासकीय संगणक टायपिंग कोर्से (प्रवेश सुरु)

वेबसाईट पाहणारे …

0263304
Visit Today : 30
Visit Yesterday : 123
This Month : 2133
Who's Online : 1

????धन्यवाद , आभारी आहे.
कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती,
व आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.
तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
?? साथ तुमची, सेवा आमची ??
घरी रहा,सुरक्षित रहा
कोरोना हरेल, देश जिंकेल
http://www.diitnmk.in/
Education+Classess+Training=D.i.i.T
आपलाच :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर) 8308118788/9766628706
“https://wa.me/918308118788”