इंस्टिट्यूट ऑफ बॅंकिंग पर्सनल सिलेक्शन मार्फत लिपिक पदांच्या ५८३० जागा


इंस्टिट्यूट ऑफ बॅंकिंग पर्सनल सिलेक्शन मार्फत लिपिक पदांच्या ५८३० जागा

IBPS Clerk Recruitment 2021

IBPS Clerk Recruitment 2018Institute of Banking Personnel Selection- IBPS Clerk Recruitment 2021 (IBPS Clerk /Lipik Bharti 2021) for 5858+ Posts.  (CRP Clerks-XI).  www.diitnmk.in/ibps-clerk-recruitment

जाहिरात क्र.: CRP Clerks-XI

Total: 5858+जागा 

पदाचे नाव: लिपिक 

शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी.  (ii) संगणक साक्षरता: संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग व कार्यरत ज्ञान अनिवार्य आहे म्हणजेच उमेदवारांनी संगणक कार्य / भाषेत प्रमाणपत्र / डिप्लोमा / पदवी असणे आवश्यक आहे / हायस्कूल / कॉलेज / संस्थामधील एक विषय म्हणून संगणक / माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास केला असावा.

वयाची अट: 01 जुलै 2021 रोजी 20 ते 28 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 

Fee: General/OBC: ₹850/-   [SC/ST/PWD/ExSM: 175/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 ऑगस्ट 2021

परीक्षा:  

  1. पूर्व परीक्षा: 28,29 ऑगस्ट & 04 सप्टेंबर 2021 
  2. मुख्य परीक्षा: 31 ऑक्टोबर 2021

वेळापत्रक (Click Here)

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Have any Question or Comment?

Leave a Reply

घोषणा /Declaration

वेबसाईट पाहणारे …

0291963
This Month : 1124
Hits Today : 396
Total Hits : 494239
Who's Online : 1
Your IP Address: 3.238.248.200

शासकीय संगणक टायपिंग कोर्से (प्रवेश सुरु)

धन्यवाद , आभारी आहे.
कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती, आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
साथ तुमची, सेवा आमची
घरी रहा,सुरक्षित रहा – कोरोना हरेल, देश जिंकेल

आपला विश्वासू
D.i.i.T Educational Institute(MH)
संचालक :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर)

            8308118788/9766628706

Website    :- https://diitnmk.in/
FaceBook : https://www.facebook.com/diitparandafc
Twitter      : https://twitter.com/diitparanda

Instagran  :- https:://instagram.com/diit_paranda_official/