(HAL) हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये अप्रेंटिस पदांच्या 640 जागांसाठी भरती


(HAL) हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये अप्रेंटिस पदांच्या 640 जागांसाठी भरती

HAL Recruitment 2021

HAL Recruitment 2018Hindustan Aeronautics Limited, HAL Recruitment 2021 (HAL Bharti 2021) for 475 ITI Trade Apprentice and 165 Engineer Graduate & Technician (Diploma) Apprentices Posts.  www.diitnmk.in/hal-recruitment

Grand Total: 640 जागा (475+165)

475 ITI ट्रेड अप्रेंटिस भरती (Click Here)

 

जाहिरात क्र.: HAL/T&D/1614/20-21/267

Total: 475 जागा 

पदाचे नाव: ITI ट्रेड अप्रेंटिस 

अ.क्र. ट्रेड  पद संख्या
1 फिटर 210
2 टर्नर 28
3 मशिनिस्ट 26
4 कारपेंटर 03
5 मशिनिस्ट (ग्राइंडर) 06
6 इलेक्ट्रिशियन 78
7 ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) 08
8 इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 08
9 पेंटर (जनरल) 05
10 शीट मेटल वर्कर 04
11 मेकॅनिक (मोटर व्हेईकल) 04
12 COPA 77
13 वेल्डर (G & E) 10
14 स्टेनोग्राफर 08
Total 475

शैक्षणिक पात्रता: संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण 

नोकरी ठिकाण: नाशिक

Fee: फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 मार्च 2021

अधिकृत वेबसाईट: पहा

Online नोंदणी: Apply Online

Online अर्ज: Apply Online

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Have any Question or Comment?

Leave a Reply

आपले प्रश्न / शंका / मांडण्यासाठी येथे संपर्क करा

शासकीय संगणक टायपिंग कोर्से (प्रवेश सुरु)

वेबसाईट पाहणारे …

0267634
Visit Today : 160
Visit Yesterday : 86
This Month : 2935
Who's Online : 2

????धन्यवाद , आभारी आहे.
कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती,
व आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.
तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
?? साथ तुमची, सेवा आमची ??
घरी रहा,सुरक्षित रहा
कोरोना हरेल, देश जिंकेल
http://www.diitnmk.in/
Education+Classess+Training=D.i.i.T
आपलाच :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर) 8308118788/9766628706
“https://wa.me/918308118788”