GCC-TBC Old Question Paper

सर्वसाधारण विद्यार्थी व केंद्रचालक यांना माहितीस्तव

१) शासकीय नियमानुसार पेपर चे स्वरूप आहे

२) खालील सर्व पेपर pdf स्वरुपात आहेत.

३) पेपरचे स्वरूप खालीलप्रमाणे राहील.

वस्तुनिष्ठ प्रश्न  : २५  गुण ५० (कॉम्पुटर वर आधारित प्रश्न असतील )

प्रॅक्टीकल प्रश्न :- ५० गुण  (विविरण खालीलप्रमाणे)

* ई- मेल (E-mail)    = ०५  गुण

* पत्र (Letter)           = १५ गुण

* तक्ता (Statement)  =  १० गुण

* गती उत्तारा (Speed Passage) =२० गुण

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

४) परीक्षेचे सत्र दर वर्षी  जून / जुलै  किवा डिसेंबर / जानेवारी राहील .

५) प्रवेशाचे सत्र जानेवारी /फेब्रुवारी  किवा  जून / जुलै  राहील.

६) प्रत्येक विषयासाठी फीस ४७०० /- राहील.

७) प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे

* आधार कार्ड

* मार्कमेमो

* पासपोर्ट आकाराचा फोटो

* शाळा / महाविद्यालय आय डी कार्ड

८) अधिक माहितीसाठी ०२४७७-२३२१६१ या नंबर वर संपर्क करावा.

www.diitnmk.in OR www.diitcomputer.blogspot.in

 

Video not specified. Please select one to display.