(Gail) गेल इंडिया लिमिटेड मध्ये ‘एक्झिक्युटिव ट्रेनी’ पदांची भरती


(Gail) गेल इंडिया लिमिटेड मध्ये ‘एक्झिक्युटिव ट्रेनी’ पदांची भरती

Gail Recruitment 2021

Gail RecruitmentGail Limited is a Government of India undertaking company. Gail is the largest state-owned natural gas processing and distribution company in India. It is headquartered in New Delhi, Gail Recruitment 2021 (Gail Bharti 2021) for 25 Executive Trainee (Chemical/Instrumentation) Posts.  www.diitnmk.in/gail-recruitment

जाहिरात क्र.: GAIL/OPEN/ET/1A/2020

Total: 25 जागा 

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 एक्झिक्युटिव ट्रेनी (केमिकल) 13
2 एक्झिक्युटिव ट्रेनी (इंस्ट्रुमेंटेशन) 12
Total 25

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) 65% गुणांसह केमिकल / पेट्रोकेमिकल / केमिकल टेक्नॉलॉजी / पेट्रोकेमिकल टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग पदवी (SC/ST/PWD: 60% गुण) (ii) GATE 2021 
  2. पद क्र.2: (i) 65% गुणांसह इंस्ट्रुमेंटेशन / इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल / इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रिकल & इन्स्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पदवी  (SC/ST/PWD: 60% गुण)  (ii) GATE 2021 [ 

वयाची अट: 16 मार्च 2021 रोजी 26 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 मार्च 2021 (06:00 PM) 

अधिकृत वेबसाईट: पहा

जाहिरात (Notification): पहा

Online अर्ज: Apply Online  [Starting: 15 फेब्रुवारी 2021]
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Have any Question or Comment?

Leave a Reply

आपले प्रश्न / शंका / मांडण्यासाठी येथे संपर्क करा

शासकीय संगणक टायपिंग कोर्से (प्रवेश सुरु)

वेबसाईट पाहणारे …

0267491
Visit Today : 17
Visit Yesterday : 86
This Month : 2792
Who's Online : 1

????धन्यवाद , आभारी आहे.
कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती,
व आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.
तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
?? साथ तुमची, सेवा आमची ??
घरी रहा,सुरक्षित रहा
कोरोना हरेल, देश जिंकेल
http://www.diitnmk.in/
Education+Classess+Training=D.i.i.T
आपलाच :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर) 8308118788/9766628706
“https://wa.me/918308118788”