(FSSAI) भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणात 255 जागांसाठी भरती


(FSSAI) भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणात 255 जागांसाठी भरती

FSSAI Recruitment 2021

FSSAI RecruitmentFood Safety and Standards Authority of India is an autonomous body established under the Ministry of Health & Family Welfare, Government of India.  FSSAI Recruitment 2021 (FSSAI Bharti 2021) for 255 Principal Manager, Assistant Director, Deputy Manager, Food Analyst, Technical Officer, Central Food Safety Officer, Assistant Manager, Assistant, Hindi Translator, Personal Assistant, IT Assistant, & Junior Assistant Grade-1 Posts.  www.diitnmk.in/fssai-recruitment

जाहिरात क्र.: DR-02/2021, DR-03/2021 & DR-04/2021

Total: 255 जागा  

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
जाहिरात क्र.02/2021
1 प्रिंसिपल मॅनेजर 01
जाहिरात क्र.03/2021
2 असिस्टंट डायरेक्टर 06
3 असिस्टंट डायरेक्टर (टेक्निकल) 09
4 डेप्युटी मॅनेजर 06
जाहिरात क्र.04/2021
5 फूड एनालिस्ट 04
6 टेक्निकल ऑफिसर 125
7 सेंट्रल फूड सेफ्टी ऑफिसर 37
8 असिस्टंट मॅनेजर (IT) 04
9 असिस्टंट मॅनेजर 04
10 असिस्टंट 33
11 हिंदी ट्रांसलेटर 01
12 पर्सनल असिस्टंट 19
13 IT असिस्टंट 03
14 ज्युनियर असिस्टंट ग्रेड-I 03
Total 255

शैक्षणिक पात्रता: 

 1. पद क्र.1: —
 2. पद क्र.2: (i) पदवीधर+06 वर्षे अनुभव किंवा LLB+03 वर्षे अनुभव.
 3. पद क्र.3: (i) केमिस्ट्री/बायोकेमिस्ट्री/ फूड किंवा समतुल्य मधील पदव्युत्तर पदवी किंवा फूड सेफ्टी/फूड सायन्स किंवा समतुल्य PG डिप्लोमा किंवा BE/B.Tech (फूड टेक्नॉलॉजी/डेअरी टेक्नॉलॉजी किंवा समतुल्य)   (ii) 05 वर्षे अनुभव.
 4. पद क्र.4: (i) जर्नलिजम/मास कम्युनिकेशन/पब्लिक रिलेशन मधील पदव्युत्तर पदवी किंवा MBA (मार्केटिंग)   (ii) 05 वर्षे अनुभव.
 5. पद क्र.5: (i) केमिस्ट्री/बायोकेमिस्ट्री/मायक्रोबायोलॉजी/डेअरी केमिस्ट्री किंवा फूड टेक्नॉलॉजी किंवा समतुल्य मध्ये पदव्युत्तर पदवी     (ii) 03 वर्षे अनुभव
 6. पद क्र.6: केमिस्ट्री/बायोकेमिस्ट्री/ फूड किंवा समतुल्य मधील पदव्युत्तर पदवी किंवा फूड सेफ्टी/फूड सायन्स किंवा समतुल्य PG डिप्लोमा किंवा BE/B.Tech (फूड टेक्नॉलॉजी/डेअरी टेक्नॉलॉजी किंवा समतुल्य)
 7. पद क्र.7: फूड टेक्नॉलॉजी/डेअरी टेक्नॉलॉजी/बायोटेक्नोलॉजी/ऑइल टेक्नोलॉजी/ एग्रीकल्चर सायन्स/व्हेटर्नरी सायन्स/ बायोकेमिस्ट्री/ माइक्रोबायोलॉजी/मेडिसिन पदवी  किंवा M.Sc (केमिस्ट्री)  
 8. पद क्र.8: (i) B.Tech/M.Tech (कॉम्प्युटर सायन्स किंवा समतुल्य)/ MCA किंवा समतुल्य पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
 9. पद क्र.9: जर्नलिजम/मास कम्युनिकेशन/सोशल वर्क/सायकोलॉजी/लेबर & सोशल वेलफेअर पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा  किंवा ग्रंथालय विज्ञान/ ग्रंथालय आणि माहिती विज्ञान लायब्ररी सायन्स/लायब्ररी & इन्फॉर्मेशन सायन्स पदवी + 02 वर्षे अनुभव.
 10. पद क्र.10: पदवीधर
 11. पद क्र.11: (i) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी  (ii) हिंदी/इंग्रजी भाषांतर डिप्लोमा/प्रमाणपत्र    (iii) 02 वर्षे अनुभव.
 12. पद क्र.12: (i) पदवीधर    (ii) शॉर्टहँड 80 श.प्र.मि.   (iii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. आणि/ किंवा हिंदी टायपिंग 35 श.प्र.मि.  (iv)  संगणक साक्षर आणि एमएस ऑफिस आणि इंटरनेट इत्यादी वापरण्यात कुशल असावे.
 13. पद क्र.13: पदवीधर+कॉम्प्युटर ॲप्लिकेशन/IT PG डिप्लोमा/पदवी किंवा कॉम्प्युटर ॲप्लिकेशन किंवा समतुल्य पदवी. 
 14. पद क्र.14: 12वी उत्तीर्ण. 

वयाची अट: 07 नोव्हेंबर 2021 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] 

 1. पद क्र.1: 18 ते 50 वर्षे
 2. पद क्र.2 ते 5: 18 ते 35 वर्षे
 3. पद क्र.6 ते 13: 18 ते 30 वर्षे
 4. पद क्र.14: 18 ते 25 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 

Fee: General/OBC: ₹1500/-   [SC/ST/EWS/PWD/ExSM/महिला: ₹500/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 नोव्हेंबर 2021 

अधिकृत वेबसाईट: पाहा 

जाहिरात (Notification) & Online अर्ज: 

पद क्र. जाहिरात  Online अर्ज
पद क्र. 1 (DR-02/2021) पाहा Apply Online [Starting: 08 ऑक्टोबर 2021]
पद क्र. 2 ते 4 (DR-03/2021) पाहा
पद क्र. 5 ते 14 (DR-04/2021) पाहा
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Have any Question or Comment?

Leave a Reply

घोषणा /Declaration

वेबसाईट पाहणारे …

0296384
This Month : 2584
Hits Today : 812
Total Hits : 516225
Who's Online : 2
Your IP Address: 18.204.2.231

शासकीय संगणक टायपिंग कोर्से (प्रवेश सुरु)

धन्यवाद , आभारी आहे.
कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती, आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
साथ तुमची, सेवा आमची
घरी रहा,सुरक्षित रहा – कोरोना हरेल, देश जिंकेल

आपला विश्वासू
D.i.i.T Educational Institute(MH)
संचालक :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर)

            8308118788/9766628706

Website    :- https://diitnmk.in/
FaceBook : https://www.facebook.com/diitparandafc
Twitter      : https://twitter.com/diitparanda

Instagran  :- https:://instagram.com/diit_paranda_official/