(EMRS) एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये 3400 जागांसाठी भरती [मुदतवाढ]


(EMRS) एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये 3400 जागांसाठी भरती [मुदतवाढ]

EMRS Recruitment 2021

EMRS RecruitmentMinistry of Tribal Affairs, Eklavya Model Residential Schools (EMRS). EMRS Teaching Staff Selection Examination 2021, EMRS Recruitment 2021 (EMRS Bharti 2021) for 3479 Principal, Vice Principal, Post Graduate Teacher, & Trained Graduate Teacher Posts. www.diitnmk.in/emrs-recruitment

Total: 3479  3400 जागा updated animated

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 प्राचार्य 173
2 उपप्राचार्य 114
3 पदव्युत्तर शिक्षक (PGT) 1207
4 प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) 1906
Total 3400

शैक्षणिक पात्रता:

 1. पद क्र.1: (i) पदव्युत्तर पदवी    (ii) B.Ed    (iii) हिंदी व इंग्रजी माध्यमातील अध्यापनात प्राविण्य   (iv) 10 वर्षे अनुभव
 2. पद क्र.2: (i) पदव्युत्तर पदवी    (ii) B.Ed    (iii) हिंदी व इंग्रजी माध्यमातील अध्यापनात प्राविण्य   (iv) 02 वर्षे अनुभव
 3. पद क्र.3: (i) 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी    (ii) B.Ed    (iii) हिंदी व इंग्रजी माध्यमातील अध्यापनात प्राविण्य. 
 4. पद क्र.4: (i) 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी    (ii) B.Ed    (iii) STET/CTET   (iv) हिंदी व इंग्रजी माध्यमातील अध्यापनात प्राविण्य.

वयाची अट: 30 एप्रिल 2021 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

 1. पद क्र.1: 50 वर्षांपर्यंत
 2. पद क्र.2: 45 वर्षांपर्यंत
 3. पद क्र.3: 40 वर्षांपर्यंत
 4. पद क्र.4: 35 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: [SC/ST/PWD: फी नाही]

 1. पद क्र.1 & 2: General/OBC: ₹2000/-  
 2. पद क्र.3 & 4: General/OBC: ₹1500/-  

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 एप्रिल 2021 31 मे 2021

परीक्षा (CBT): जून 2021

अधिकृत वेबसाईट: पहा

जाहिरात (Notification): पहा 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Have any Question or Comment?

Leave a Reply

आपले प्रश्न / शंका / मांडण्यासाठी येथे संपर्क करा

शासकीय संगणक टायपिंग कोर्से (प्रवेश सुरु)

वेबसाईट पाहणारे …

0276022
Visit Today : 64
Visit Yesterday : 101
This Month : 1281
Who's Online : 2

प्रतिक्रिया आमच्याबद्दल..

  Calender Post Datewise

  May 2021
  M T W T F S S
   12
  3456789
  10111213141516
  17181920212223
  24252627282930
  31  

  ????धन्यवाद , आभारी आहे.
  कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती,
  व आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.
  तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
  ?? साथ तुमची, सेवा आमची ??
  घरी रहा,सुरक्षित रहा
  कोरोना हरेल, देश जिंकेल
  http://www.diitnmk.in/
  Education+Classess+Training=D.i.i.T
  आपलाच :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर) 8308118788/9766628706
  “https://wa.me/918308118788”