(ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 111 जागांसाठी भरती


(ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 111 जागांसाठी भरती

ECIL Recruitment 2021

ECIL RecruitmentElectronics Corporation of India Limited (ECIL) is a Government of India Enterprise under the Department of Atomic Energy, ECIL Recruitment 2021 (ECIL Bharti 2021) for 111 Scientific Assistant-A, Junior Artisan, & Office Assistant Posts. www.diitnmk.in/ecil-recruitment

जाहिरात क्र.: 17/2021

Total: 111 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 सायंटिफिक असिस्टंट-A 24
2 ज्युनियर आर्टिसन  86
3 ऑफिस असिस्टंट 01
Total 111

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / पॉवर इलेक्ट्रॉनिक्स / इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन / प्रोसेस इन्स्ट्रुमेंटेशन / मेकॅनिकल / मेकाट्रॉनिक्स / रोबोटिक & ऑटोमेशन  इंजिनिअरिंग प्रथम श्रेणी डिप्लोमा/ B.Sc. (केमिस्ट्री)  (ii) 02 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) ITI इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / पॉवर इलेक्ट्रॉनिक्स / इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन / प्रोसेस इंस्ट्रुमेंटेशन / मेकॅनिकल (फिटर / डिझेल मेकॅनिक) किंवा 60% गुणांसह 12वी (PCM) उत्तीर्ण किंवा 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण +ITI (केमिकल प्लांट ऑपरेशन) किंवा  ITI (अटेंडंट ऑपरेटर केमिकल प्लांट/केमिकल प्लांट ऑपरेशन्स)    (ii) 02 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: (i) B.Sc. / B.A. / B.Com.  (ii) 02 वर्षे अनुभव

वयाची अट: 31 मार्च 2021 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]  

नोकरी ठिकाण: म्हैसूर (कर्नाटक)

Fee: फी नाही.

थेट मुलाखत: 

  1. पद क्र.1 & 3: 18 एप्रिल 2021
  2. पद क्र.2: 17 एप्रिल 2021

मुलाखतीचे ठिकाण: Atomic Energy Central School, RMP Yelwal Colony, Hunsur Road, Yelwal Post, Mysore – 571130

अधिकृत वेबसाईट: पहा

जाहिरात (Notification): पहा

अर्ज (Application Form): पहा 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

आपले प्रश्न / शंका / मांडण्यासाठी येथे संपर्क करा

शासकीय संगणक टायपिंग कोर्से (प्रवेश सुरु)

वेबसाईट पाहणारे …

0276022
Visit Today : 64
Visit Yesterday : 101
This Month : 1281
Who's Online : 3

प्रतिक्रिया आमच्याबद्दल..

    Calender Post Datewise

    May 2021
    M T W T F S S
     12
    3456789
    10111213141516
    17181920212223
    24252627282930
    31  

    ????धन्यवाद , आभारी आहे.
    कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती,
    व आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.
    तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
    ?? साथ तुमची, सेवा आमची ??
    घरी रहा,सुरक्षित रहा
    कोरोना हरेल, देश जिंकेल
    http://www.diitnmk.in/
    Education+Classess+Training=D.i.i.T
    आपलाच :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर) 8308118788/9766628706
    “https://wa.me/918308118788”