(ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये ‘पदवीधर & डिप्लोमा अप्रेंटिस’ पदांची भरती


(ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये ‘पदवीधर & डिप्लोमा अप्रेंटिस’ पदांची भरती

ECIL Recruitment 2021

ECIL RecruitmentElectronics Corporation of India Limited (ECIL) is a Government of India Enterprise under the Department of Atomic Energy, ECIL Recruitment 2021 (ECIL Bharti 2021) for 180 Graduate Engineer Apprentice & Technician (Diploma) Apprentice Posts. www.diitnmk.in/ecil-recruitment

जाहिरात क्र.: 34/2020

Total: 180 जागा 

पदाचे नाव & तपशील:

अ.क्र. विषय  पदवीधर इंजिनिअर अप्रेंटिस टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस
1 ECE 100 10
2 CSE 25 10
3 MECH 20
4 EEE 10
5 CIVIL 05
Total 160 20

शैक्षणिक पात्रता:

  1. पदवीधर इंजिनिअर अप्रेंटिस: संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी (B.E/B.Tech).
  2. टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस: संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.

वयाची अट: 31 जानेवारी 2021 रोजी 25 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]  

नोकरी ठिकाण: हैदराबाद

Fee: फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 जानेवारी 2021

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online  
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Have any Question or Comment?

Leave a Reply

आपले प्रश्न / शंका / मांडण्यासाठी येथे संपर्क करा

शासकीय संगणक टायपिंग कोर्से (प्रवेश सुरु)

वेबसाईट पाहणारे …

0263298
Visit Today : 24
Visit Yesterday : 123
This Month : 2127
Who's Online : 3

????धन्यवाद , आभारी आहे.
कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती,
व आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.
तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
?? साथ तुमची, सेवा आमची ??
घरी रहा,सुरक्षित रहा
कोरोना हरेल, देश जिंकेल
http://www.diitnmk.in/
Education+Classess+Training=D.i.i.T
आपलाच :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर) 8308118788/9766628706
“https://wa.me/918308118788”