(DPSDAE) अणु उर्जा विभागाच्या खरेदी व स्टोअर्स संचालनालयात 74 जागांसाठी भरती


(DPSDAE) अणु उर्जा विभागाच्या खरेदी व स्टोअर्स संचालनालयात 74 जागांसाठी भरती

DPSDAE Recruitment 2020

DPSDAE RecruitmentGovernment of India Department of Atomic Energy Directorate of Purchase & Stores. DPSDAE Recruitment 2020 (DPSDAE Bharti 2020) for 74 Stenographer Grade-II (Group B) Stenographer Grade-III (Group C) Upper Division Clerk, & Junior Purchase Assistant/ Junior Storekeeper Posts. www.diitnmk.in/dpsdae-recruitment

जाहिरात क्र.: 1/DPS/2020

Total: 74 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1  स्टेनोग्राफर ग्रेड -II (ग्रुप B) 02
2 स्टेनोग्राफर ग्रेड -III (ग्रुप C) 04
3 उच्च श्रेणी लिपिक 05
4 ज्युनियर पर्चेस असिस्टंट/ज्युनियर स्टोअर कीपर 63
Total 74

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण   (ii)  इंग्रजी शॉर्टहँड 100 श.प्र.मि. & इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.
  2. पद क्र.2: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण   (ii)  इंग्रजी स्टेनोग्राफी 100 श.प्र.मि. &  इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि.
  3. पद क्र.3: 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. 
  4. पद क्र.4: 60% गुणांसह B.Sc/B.Com किंवा 60% गुणांसह मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्पुटर सायन्स इंजिनिअरिंग डिप्लोमा.

वयाची अट: 27 डिसेंबर 2020 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]  

नोकरी ठिकाण: मुंबई

Fee: General/OBC: ₹100/-    [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 डिसेंबर 2020

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

आपले प्रश्न / शंका / मांडण्यासाठी येथे संपर्क करा

शासकीय संगणक टायपिंग कोर्से (प्रवेश सुरु)

वेबसाईट पाहणारे …

0263289
Visit Today : 15
Visit Yesterday : 123
This Month : 2118
Who's Online : 2

????धन्यवाद , आभारी आहे.
कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती,
व आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.
तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
?? साथ तुमची, सेवा आमची ??
घरी रहा,सुरक्षित रहा
कोरोना हरेल, देश जिंकेल
http://www.diitnmk.in/
Education+Classess+Training=D.i.i.T
आपलाच :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर) 8308118788/9766628706
“https://wa.me/918308118788”