(DMC Dhule) धुळे महानगरपालिकेत अप्रेंटिस पदाच्या 110 जागांसाठी भरती


(DMC Dhule) धुळे महानगरपालिकेत अप्रेंटिस पदाच्या 110 जागांसाठी भरती

DMC Dhule Recruitment 2020

DMC Dhule RecruitmentThe Dhule Municipal Corporation is the governing body of the city of Dhule in the Indian state of Maharashtra. The municipal corporation consists of democratically elected members, is headed by a mayor, and administers the city’s infrastructure, public services and police.,Dhule Mahanagarpalika Bharti 2020 (Dhule Municipal Corporation, DMC Dhule Recruitment 2020) for 110 Apprentice Posts. www.diitnmk.in/dmc-dhule-recruitment

जाहिरात क्र.: धुमपा/आस्था/2900/2020

Total: 110 जागा

पदाचे नाव: अप्रेंटिस (शिकाऊ उमेदवार)

अ.क्र. ट्रेड  पद संख्या
1 फिटर  10
2 इलेक्ट्रिशियन  10
3 प्लंबर 20
4 पंप ऑपरेटर 15
5 COPA 15
6 जनरल ड्यूटी असिस्टंट- एडवांस (वर्ग-4) 20
7 सहाय्यक (HR) 20
Total 110

शैक्षणिक पात्रता: 

  1. जनरल ड्यूटी असिस्टंट- एडवांस (वर्ग-4): 10वी उत्तीर्ण 
  2. सहाय्यक (HR): (i) कोणत्याही बिगर इंजिनिअरिंग शाखेचा पदवीधर  (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.
  3. उर्वरित ट्रेड: संबंधित ITI उत्तीर्ण 

वयाची अट: 38 वर्षांपर्यंत  [मागासवर्गीय: 42 वर्षांपर्यंत]

नोकरी ठिकाण: धुळे

Fee: फी नाही.

अर्ज सादर करण्याचा पत्ता: मा. आयुक्त सेवा धुळे महानगरपालिका, धुळे

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 16 ऑक्टोबर 2020 

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

Online नोंदणी: Apply Online

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

येथे चौकशी करा.

मोबाईल अ‍ॅप (नौकरी पोर्टल) Android Developers

शासकीय संगणक टायपिंग कोर्से (प्रवेश सुरु)

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

नवीन सभासद नोदणी चालू आहे

साथ तुमची सेवा आमची

0086938
Visit Today : 51
Visit Yesterday : 173
This Month : 1938
Total Hits : 257765
Your IP Address: 34.234.223.229

????धन्यवाद , आभारी आहे.
कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती,
व आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.
तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
?? साथ तुमची, सेवा आमची ??
घरी रहा,सुरक्षित रहा
कोरोना हरेल, देश जिंकेल
http://www.diitnmk.in/
Education+Classess+Training=D.i.i.T
आपलाच :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर) 8308118788/9766628706
“https://wa.me/918308118788”