(DLW) डिझेल लोकोमोटिव्ह वर्क्स मध्ये अप्रेंटिस’ पदाच्या 182 जागांसाठी भरती


(DLW) डिझेल लोकोमोटिव्ह वर्क्स मध्ये अप्रेंटिस’ पदाच्या 182 जागांसाठी भरती

DLW Recruitment 2021

DLW RecruitmentDiesel Locomotive Works Patiala, DLW Recruitment 2021 (DLW Bharti 2021) for 182 Trade Apprentice Posts. Trade Apprentices under the ‘Apprentices Act 1961’ www.diitnmk.in/dlw-recruitment

जाहिरात क्र.: 001/2020-21/Apprentice

Total: 182 जागा

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

अ. क्र. ट्रेड पद संख्या
1 इलेक्ट्रिशिअन 70
2 मेकॅनिक (डिझेल) 40
3 मशिनिस्ट 32
4 फिटर  23
5 वेल्डर (G & E) 17
Total 182

शैक्षणिक पात्रता: 

  1. वेल्डर:  (i) 08 वी उत्तीर्ण.  (ii)  ITI (वेल्डर)
  2. उर्वरित ट्रेड: (i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण.  (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI 

वयाची अट: 31 मार्च 2021 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. वेल्डर: 15 ते 22 वर्षे 
  2. उर्वरित ट्रेड: 15 ते 24 वर्षे 

नोकरी ठिकाण: पटियाला

Fee: General/OBC: ₹100/-    [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 मार्च 2021 (05:00 PM)

अधिकृत वेबसाईट: पहा

जाहिरात (Notification): पहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

आपले प्रश्न / शंका / मांडण्यासाठी येथे संपर्क करा

शासकीय संगणक टायपिंग कोर्से (प्रवेश सुरु)

वेबसाईट पाहणारे …

0272804
Visit Today : 91
Visit Yesterday : 102
This Month : 1820
Who's Online : 6

????धन्यवाद , आभारी आहे.
कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती,
व आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.
तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
?? साथ तुमची, सेवा आमची ??
घरी रहा,सुरक्षित रहा
कोरोना हरेल, देश जिंकेल
http://www.diitnmk.in/
Education+Classess+Training=D.i.i.T
आपलाच :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर) 8308118788/9766628706
“https://wa.me/918308118788”