सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालयात (DGAFMS) 89 जागांसाठी भरती


(DGAFMS) सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालयात 89 जागांसाठी भरती

DGAFMS Recruitment 2021

DGAFMS RecruitmentGovernment of India, Ministry of Defence, Indian Army, Directorate General of Armed Forces Medical Services (DGAFMS). DGAFMS Recruitment 2021 (DGAFMS Bharti 2021) for 89 Group C Civilian Posts (Stenographer Grade-II, LDC, Store Keeper, Highly Skilled X-Ray Electrician, Cinema Projectionist Grade-II, Fireman, Tradesman Mate, Cook, Barber, Canteen Bearer, Washerman, & MTS). www.diitnmk.in/dgafms-recruitment

जाहिरात क्र.: 33082/DR/DGAFMS/DG-28

Total: 89 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 स्टेनोग्राफर ग्रेड-II 01
2 निम्न श्रेणी लिपिक (LDC) 03
3 स्टोअर कीपर 14
4 हायली स्किल्ड एक्स-रे इलेक्ट्रिशियन 01
5 सिनेमा प्रोजेक्शनिस्ट ग्रेड II 01
6 फायरमन 04
7  ट्रेड्समन मेट 32
8 कुक 01
9  बार्बर
02
10 कॅन्टीन बेयरर  01
11 वॉशर मॅन  02
12 मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) 27
Total 89

शैक्षणिक पात्रता:

 1. पद क्र.1: (i) 12वी उत्तीर्ण  (ii)  कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: टाइपराइटर 65 मिनिटे (इंग्रजी),  75 मिनिटे (हिंदी). किंवा संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी) 65 मिनिटे (हिंदी)
 2. पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण   (ii)  संगणकावर इंग्रजी टायपिं  35 श.प्र.मि. टायपिंग किंवा हिंदी 30 श.प्र.मि.
 3. पद क्र.3: (i) 12वी उत्तीर्ण   (ii)  संगणकावर इंग्रजी टायपिं 30 श.प्र.मि. टायपिंग किंवा हिंदी 25 श.प्र.मि.
 4. पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
 5. पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) संबंधित ट्रेडमध्ये प्रवीणता.
 6. पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) उंची 165 सेमी,  छाती न फुगवता 81.5 सेमी.  छाती फुगवून 85 सेमी, वजन 50kg
 7. पद क्र.7: 10वी उत्तीर्ण
 8. पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) संबंधित ट्रेडमध्ये प्रवीणता.
 9. पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) संबंधित ट्रेडमध्ये प्रवीणता.
 10. पद क्र.10: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) संबंधित ट्रेडमध्ये प्रवीणता.
 11. पद क्र.11: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) संबंधित ट्रेडमध्ये प्रवीणता.
 12. पद क्र.12: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) संबंधित ट्रेडमध्ये प्रवीणता.

वयाची अट: 09 ऑगस्ट 2021 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

 1. पद क्र.1 ते 3: 18 ते 27 वर्षे
 2. पद क्र.4 ते 12: 18 ते 25 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: फी नाही.

अर्ज कसा करावा: जाहिरातीत दिलेल्या अर्जाच्या नमुन्यानुसार A4 कागदावर टाईप केलेल्या अर्जासह पोस्टल स्टॅम्प ₹25+ 02 फोटो+आवश्यक कागदपत्र जोडावेत. 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: संबंधित युनिट्स / डेपोचे कमांडंट / कमांडिंग ऑफिसर (कृपया जाहिरात पाहा)

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 09 ऑगस्ट 2021

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Have any Question or Comment?

Leave a Reply

घोषणा /Declaration

वेबसाईट पाहणारे …

0291967
This Month : 1128
Hits Today : 451
Total Hits : 494294
Who's Online : 3
Your IP Address: 3.238.248.200

शासकीय संगणक टायपिंग कोर्से (प्रवेश सुरु)

धन्यवाद , आभारी आहे.
कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती, आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
साथ तुमची, सेवा आमची
घरी रहा,सुरक्षित रहा – कोरोना हरेल, देश जिंकेल

आपला विश्वासू
D.i.i.T Educational Institute(MH)
संचालक :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर)

            8308118788/9766628706

Website    :- https://diitnmk.in/
FaceBook : https://www.facebook.com/diitparandafc
Twitter      : https://twitter.com/diitparanda

Instagran  :- https:://instagram.com/diit_paranda_official/