(DFCCIL) डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 1074 जागांसाठी मेगा भरती


(DFCCIL) डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 1074 जागांसाठी मेगा भरती

DFCCIL Recruitment 2021

DFCCIL RecruitmentThe Dedicated Freight Corridor Corporation of India Limited (DFCCIL) is a corporation run by the Ministry of Railways (India) to undertake planning & development, mobilisation of financial resources and construction, maintenance and operation of the Dedicated Freight Corridors, DFCCIL Recruitment 2021 (DFCCIL Bharti 2021) for 1074 Junior Manager, Executive, & Junior Executive Posts.  www.diitnmk.in/dfccil-recruitment

जाहिरात क्र.: 04/2021

Total: 1074 जागा

पदाचे नाव & तपशील:  

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 ज्युनियर मॅनेजर (सिव्हिल)  31
2 ज्युनियर मॅनेजर (ऑपरेशन्स & BD) 77
3 ज्युनियर मॅनेजर (मेकॅनिकल) 03
4 एक्झिक्युटिव (सिव्हिल) 73
5 एक्झिक्युटिव (इलेक्ट्रिकल) 42
6 एक्झिक्युटिव (सिग्नल & टेलिकम्युनिकेशन) 87
7 एक्झिक्युटिव (ऑपरेशन्स & BD) 237
8 एक्झिक्युटिव (मेकॅनिकल) 03
9 ज्युनियर एक्झिक्युटिव (इलेक्ट्रिकल) 135
10 ज्युनियर एक्झिक्युटिव (सिग्नल & टेलिकम्युनिकेशन) 147
11 ज्युनियर एक्झिक्युटिव (ऑपरेशन्स & BD)
225
12 ज्युनियर एक्झिक्युटिव (मेकॅनिकल)
14
Total 1074

शैक्षणिक पात्रता: 

 1. पद क्र.1: 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.
 2. पद क्र.2: 60% गुणांसह MBA/PGDBA/PGDBM/PGDM (मार्केटिंग/बिजनेस ऑपरेशन/कस्टमर रिलेशन/फायनान्स)
 3. पद क्र.3: 60% गुणांसह मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल/ मेकाट्रॉनिक्स / इंडस्ट्रियल/प्रोडक्शन/ ऑटोमोबाईल/उत्पादन/इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पदवी
 4. पद क्र.4: 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा समतुल्य
 5. पद क्र.5: 60% गुणांसह इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स/ पॉवर सप्लाई / इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल/ इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंटेशन / अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स /डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स / पॉवर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा
 6. पद क्र.6: 60% गुणांसह संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा. 
 7. पद क्र.7: 60% गुणांसह पदवीधर
 8. पद क्र.8: 60% गुणांसह मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / उत्पादन / मेकाट्रॉनिक्स / प्रोडक्शन / ऑटोमोबाईल / इंस्ट्रुमेंटेशन & कंट्रोल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
 9. पद क्र.9: 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण    (ii) 60% गुणांसह ITI (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिशियन/वायरमन/इलेक्ट्रॉनिक्स)
 10. पद क्र.10: (i) 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण  (ii) 60% गुणांसह ITI (इलेक्ट्रॉनिक्स / कम्युनिकेशन / IT / टीव्ही & रेडिओ / इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंटेशन / इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स / अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स / डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स / पॉवर इलेक्ट्रॉनिक्स /कॉम्प्युटर / कॉम्प्युटर नेटवर्किंग / डेटा नेटवर्किंग)
 11. पद क्र.11: 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण + 60% गुणांसह ITI किंवा कोणत्याही शाखेतील पदवी.
 12. पद क्र.12: (i) 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण   (ii) 60% गुणांसह ITI  (फिटर / इलेक्ट्रिशियन / मोटर मेकॅनिक / इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन)

वयाची अट: 01 जानेवारी 2021 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

 1. पद क्र.1 ते 3: 18 ते 27 वर्षे
 2. पद क्र.4 ते 8: 18 ते 30 वर्षे
 3. पद क्र.9 ते 12: 18 ते 30 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee:  [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

 1. पद क्र.1 ते 3: General/OBC/EWS: ₹1000/- 
 2. पद क्र.4 ते 8: General/OBC/EWS: ₹900/- 
 3. पद क्र.9 ते 12: General/OBC/EWS: ₹700/- 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 मे 2021 (11:45 PM)

परीक्षा (CBT): जून 2021

अधिकृत वेबसाईट: पहा

जाहिरात (Notification): पहा

Online अर्ज: Apply Online 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

आपले प्रश्न / शंका / मांडण्यासाठी येथे संपर्क करा

शासकीय संगणक टायपिंग कोर्से (प्रवेश सुरु)

वेबसाईट पाहणारे …

0276019
Visit Today : 61
Visit Yesterday : 101
This Month : 1278
Who's Online : 8

प्रतिक्रिया आमच्याबद्दल..

  Calender Post Datewise

  May 2021
  M T W T F S S
   12
  3456789
  10111213141516
  17181920212223
  24252627282930
  31  

  ????धन्यवाद , आभारी आहे.
  कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती,
  व आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.
  तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
  ?? साथ तुमची, सेवा आमची ??
  घरी रहा,सुरक्षित रहा
  कोरोना हरेल, देश जिंकेल
  http://www.diitnmk.in/
  Education+Classess+Training=D.i.i.T
  आपलाच :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर) 8308118788/9766628706
  “https://wa.me/918308118788”