CSC Mahaonline

आधार कार्ड (हरवलेले )

आपल्या आधार कार्ड काढण्यासाठी फक्त १५ रुपये लागतील

ग्राहकाकडून तुम्ही ६०/८० रुपये घेऊ शकता.

आधार काढण्यासाठी जुना आधार नंबर व स्वतः व्यक्ती / थंब / स्कॅन फिगर साठी आपल्या आधार कार्ड १० मिनिटात PDF स्वरुपात मिळेल. कलर प्रिंट देऊ शकता

मतदान कार्ड (हरवलेले )

आपल्या pan कार्ड काढण्यासाठी फक्त १५ रुपये लागतील

ग्राहकाकडून तुम्ही ८० /९० रुपये घेऊ शकता.

डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

नवीन csc खाते खोलणे
https://register.csc.gov.in/ या लिंक वर क्लिक करा
Apply वर क्लिक करा
नीट वाचून माहिती भरणे
१५ ते २० दिवसात csc id मिळेल

महत्वाची सूचना :- मोबाईल लिंक नसेल / तरीही  आधार कार्ड काढता येईल

आपले सरकार सेवा केंद्र CSC

 1. सर्व प्रथम वरील चित्रावर क्लिक करा.
 2. लॉगीन मध्ये आपला csc आय डी टाकून लॉगीन करा.
 3. लॉगीन झाल्यानंतर विविध योजनांचा नीट अभ्यास करा

प्रधान मंत्री संगणक साक्षरता अभियान PMG Disha

 1. सर्व प्रथम वरील चित्रावर क्लिक करा.
 2. लॉगीन मध्ये आपला PMG Disha आय डी टाकून लॉगीन करा.
 3. लॉगीन झाल्यानंतर विविध योजनांचा नीट अभ्यास करा
 4. महिना ७० हजार रुपये कमवा
 5. सविस्तर माहिती साठी संपर्क करा

PAN कार्ड काढणे

 1. सर्व प्रथम वरील चित्रावर क्लिक करा.
 2. लॉगीन मध्ये आपला CSC आय डी टाकून लॉगीन करा.
 3. लॉगीन झाल्यानंतर विविध योजनांचा नीट अभ्यास करा
 4. महिना 10 X 250 = 2500 कमवा
 5. सविस्तर माहिती साठी संपर्क करा
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

👏🏻👏🏻धन्यवाद , आभारी आहे.
कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती,
व आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.
तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
🙏🏻 साथ तुमची, सेवा आमची 🙏🏻
घरी रहा,सुरक्षित रहा
कोरोना हरेल, देश जिंकेल
https://www.diitnmk.in/
Education+Classess+Training=D.i.i.T
आपलाच :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर) 8308118788/9766628706
“https://wa.me/918308118788”