(CSL) कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये 56 जागांसाठी भरती


(CSL) कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये 56 जागांसाठी भरती

Cochin Shipyard Recruitment 2020

Cochin Shipyard RecruitmentCochin Shipyard Limited (CSL), a listed premier Mini Ratna Company of Govt. of India, Cochin Shipyard Recruitment 2020 (Cochin Shipyard Bharti 2020) for 56 Project Assistants Posts. www.diitnmk.in/cochin-shipyard-recruitment

जाहिरात क्र.: P&A/2(230)/16-Vol VII

Total: 56 जागा

पदाचे नाव: प्रोजेक्ट असिस्टंट

अ.क्र. शाखा पद संख्या 
1 मेकॅनिकल 23
2 इलेक्ट्रिकल 09
3 इलेक्ट्रॉनिक्स  03
4 इन्स्ट्रुमेंटेशन 03
5 सिव्हिल 02
6 IT 01
7 कमर्शिअल 14
8 फायनान्स 01
Total 56

शैक्षणिक पात्रता: (i) 60% गुणांसह संबंधित डिप्लोमा/पदवीधर/M.Com   (ii) 02 वर्षे अनुभव.

वयाची अट: 27 ऑक्टोबर 2020 रोजी 30 वर्षांपर्यंत  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: कोची 

Fee: General/OBC: ₹300/- [SC/ST/PWD: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 ऑक्टोबर 2020

अधिकृत वेबसाईट: पाहा 

जाहिरात (Notification): पाहा 

Online अर्ज: Apply Online
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Have any Question or Comment?

Leave a Reply

येथे चौकशी करा.

मोबाईल अ‍ॅप (नौकरी पोर्टल) Android Developers

शासकीय संगणक टायपिंग कोर्से (प्रवेश सुरु)

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

नवीन सभासद नोदणी चालू आहे

साथ तुमची सेवा आमची

0087337
Visit Today : 36
Visit Yesterday : 119
This Month : 2337
Total Hits : 259621
Your IP Address: 34.236.245.255

????धन्यवाद , आभारी आहे.
कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती,
व आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.
तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
?? साथ तुमची, सेवा आमची ??
घरी रहा,सुरक्षित रहा
कोरोना हरेल, देश जिंकेल
http://www.diitnmk.in/
Education+Classess+Training=D.i.i.T
आपलाच :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर) 8308118788/9766628706
“https://wa.me/918308118788”