(Central Railway) मध्य रेल्वे नागपूर येथे 60 जागांसाठी भरती


(Central Railway) मध्य रेल्वे नागपूर येथे 60 जागांसाठी भरती

Central Railway Recruitment 2020

Central Railway RecruitmentCentral Railway, Central Railway Recruitment 2020 (Central Railway Bharti 2020, Central Railway Pune Bharti 2020) for 60 Specialist, CMP, Health and Malaria Inspector, Pharmacist at Nagpur Division. www.diitnmk.in/central-railway-recruitment

जाहिरात क्र.: NGP/P-123/RECTT/CMP/PARA-MED./2020

Total: 60 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 स्पेशलिस्ट 12
2 CMP डॉक्टर  36
3 हेल्थ & मलेरिया इंस्पेक्टर
06
4 फार्मासिस्ट 06
Total  60

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: (i) MBBS   (ii) संबंधित क्षेत्रात पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा   (iii) 03 वर्षे अनुभव 
  2. पद क्र.2: मेडिसीन पदवी/MBBS
  3. पद क्र.3: (i) B.Sc (केमिस्ट्री)  (ii) हेल्थ / सॅनिटरी इंस्पेक्टर डिप्लोमा/प्रमाणपत्र/ITI
  4. पद क्र.4: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण    (ii) B.Pharm

वयाची अट: 

  1. पद क्र.1: 53 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.2: 53 वर्षांपर्यंत
  3. पद क्र.3: 18 ते 33 वर्षे
  4. पद क्र.4: 20 ते 35 वर्षे

नोकरी ठिकाण: नागपूर

Fee: फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जुलै 2020

मुलाखत (Online): प्रत्येक महिन्याच्या 10, 20 & 30 तारखेला

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

आपले प्रश्न / शंका / मांडण्यासाठी येथे संपर्क करा

शासकीय संगणक टायपिंग कोर्से (प्रवेश सुरु)

वेबसाईट पाहणारे …

0263285
Visit Today : 11
Visit Yesterday : 123
This Month : 2114
Who's Online : 2

????धन्यवाद , आभारी आहे.
कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती,
व आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.
तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
?? साथ तुमची, सेवा आमची ??
घरी रहा,सुरक्षित रहा
कोरोना हरेल, देश जिंकेल
http://www.diitnmk.in/
Education+Classess+Training=D.i.i.T
आपलाच :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर) 8308118788/9766628706
“https://wa.me/918308118788”